
प्लूटो
मुलांना वाचायला कुठलं सकस साहित्य द्यावं ह्याचा मुलांच्या वयोगटानुसार विचार करायला लागतो. सहसा कुठल्याही घरात डोकावलं, तर कपाटात कमी-अधिक प्रमाणात मराठी-इंग्रजी पुस्तकं बघायला मिळतात. मुलांची भाषिक तसेच सांस्कृतिक जाण वाढवायची असेल, तर त्यांना इतर भाषांतील साहित्याचाही परिचय करून द्यायला हवा. Read More