जे. कृष्णमूर्ती म्हणतात…
बनारस येथील राजघाट शाळेत(1954) विद्यार्थ्यांशी भीती ह्या विषयावर बोलताना जे. कृष्णमूर्ती म्हणतात… भीती म्हणजे दुसर्या कुठल्यातरी गोष्टीशी निगडीत असलेली गोष्ट. आई-बाबा बाईंना काय सांगतील? विंचू-काटा, साप निघाला तर? कधीतरी आजूबाजूला अवचित दर्शन देणारा मृत्यू, अशी कशाशी तरी ती निगडित असते. Read More