‘अर्थव्यवस्था, निसर्गर्हास आणि ग्राहक’ (भाग-2)
दिवाळी अंकानंतर… ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या जोडअंकात ‘अर्थव्यवस्था, निसर्गर्हास आणि ग्राहक’ ह्या गुरुदास नूलकर ह्यांच्या लेखात ‘सध्याच्या विकासाची अशाश्वतता का आणि कशी आहे’ याचा ऊहापोह आपण वाचला. तरीही कोणाला असं वाटेल की ‘छान चाललंय की! थोडी महागाई असेल पण चालतंय, किंमती वाढणारच.’ थोडक्यात Read More
