मे २०१९

या अंकात… संवादकीय – मे २०१९ कथुली आवाजी तंत्रज्ञान आणि पालकत्व शिक्षण कशासाठी? परीक्षा : निष्पत्ती शून्य पुस्तक परिचय – बॉर्न अ क्राईम : स्टोरीज फ्रॉम अ साऊथ आफ्रिकन चाइल्डहूड मरायला वेळ आहे ना! शैक्षणिक खेळ आणि साधने – निवड Read More

विरोधी मतं नीटपणे का ऐकून घ्यावीत…

माणूस सुखासमाधानात कसा वागतो, यावरून त्याची किंमत ठरत नाही, तर आव्हानं आणि मतमतांतरांच्या वादळांशी तो कसा सामना करतो यावरून ती ठरते. – मार्टिन ल्यूथर किंग, ज्युनिअर 1994 साली ‘द बेल कर्व्ह’ नावाचं पुस्तक प्रसिद्ध झालं. चार्ल्स मरे आणि रिचर्ड हर्नस्टाईन Read More

आदरांजली – अरुण ठाकूर

माणूस जन्माला येतो, जगतो, नंतर मरतो, हे आपल्याला माहीत आहे.माणसाला मरू न देण्याइतकं तंत्रज्ञान अजून सुधारलेलं नाही.मात्र काही माणसं कधीही या जगातून जाऊ नयेत असं वाटतं, कारण ती आहेत, म्हणून हे जग जगायला लायक आहे.त्यामुळे त्यांच्याकडे फिरकू नये एवढी अक्कल Read More

वाचक प्रतिसाद

पालकनीती फेब्रुवारी 2019 चा अंक वाचला.या अंकात चर्चेला दिलेला विषय ‘भावंडांची एकमेकांशी होणारी भांडणे’ हा खरं तर प्रत्येक घरात उद्भवणारा प्रसंग. यात म्हटल्याप्रमाणे यासाठी काही मोठं कारणही लागत नाही.कोणतंही छोटंसं कारण पुरतं.मला दोन मुली आहेत. थोरली पाच वर्षांची आणि धाकटी Read More

टोमॅटो आदूकडे गेला का?

आदू म्हणजे सुहृदचे आजोबा. सुहृद सव्वा वर्षांचा असताना ते गेले. आजी आणि आम्ही सोबतच राहत असल्यानं ‘आदू गेले’ म्हणजे नेमके कुठे गेले, कसे गेले वगैरे बोलणं अनेकदा झालं. ते ‘स्टार’ झाले, हे नेहमीचं उत्तरही देऊन झालं. आदू सगळ्यांत आहेत. त्यांची Read More

संवादकीय – एप्रिल २०१९

आईनस्टाईन म्हणाला होता, ‘‘ज्या पातळीवर एखादी समस्या निर्माण होते, त्याच पातळीवरून ती संपूर्ण सोडवता येत नाही.’’ बरेचदा, एखाद्या समस्येवर तोडगा काढताना आपण आपल्या सद्य समजुतीनुसार विचार करून त्या परिस्थितीतले समोर असलेले पैलूच तेवढे विचारात घेत असतो.मात्र एखाद्या जटिल समस्येचं उत्तर Read More