निर्णय शाळा प्रवेशाचा – राजेश बनकर
डॉ. राजेश बनकर हे शासनाच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत वरिष्ठ अधिव्याख्याता या पदावर शिक्षक प्रशिक्षक म्हणून कार्यरत असून शिक्षणशास्त्राचे अभ्यासक आहेत. शिक्षणहक्क कायदा, वर्गव्यवस्थापन, शालेय आपत्ती व्यवस्थापन या विषयांचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. आजच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत Read More
