संवादकीय – जुलै २०१४

बालशिक्षणाच्या माध्यमाबद्दल कर्नाटकातल्या पालकांनी उठवलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयानं प्राथमिक शिक्षणासाठी आसपास बोलली जाणारी, नैसर्गिकपणे येणारी भाषा न वापरता वेगळी भाषा (म्हणजे इंग्लिशच) निवडण्याची मुभा दिलेली आहे (७ मे २०१४चा निकाल). निवडीचं स्वातंत्र्य घटनेनुसार प्रत्येकाला आहे, ह्याचा अन्वय इथे Read More

जुलै २०१४

या अंकात… संवादकीय – जुलै २०१४ नवक्षितिज : ‘विशेष’ प्रौढांच्या आनंदी आयुष्यासाठी सत्तांतरासाठी ‘फिरणारं चाक’ सकारात्मक शिस्त – उपायांच्या दिशेनं… ‘कॉम्पुटर’ लॅब सुरू झाली असती… Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. Read More

संवादकीय – जून २०१४

सोशल मिडीया हे आजच्या काळातलं नवं माध्यम. हे माध्यम मुळातच ‘काय वाट्टेल ते’ या धर्तीचं आहे. आपण आपल्या कृतकफळ्यावर काय लिहावं ह्याला त्यामध्ये काहीच धरबंध नसतो, योग्यायोग्यतेचा कुठलाच निकष नसतो. हीच त्या माध्यमाची अडचण आहे, पण तेच त्याचं बलस्थानही आहे, Read More

शिक्षण गुणवत्तापूर्ण होण्यासाठी

अंजू सैगल शिक्षकांच्या गुणवत्तेचा मुलांच्या शिकण्याच्या निष्पत्तीवर परिणाम होतो का, या प्रश्नाचं उत्तर मी अगदी मोठ्यानं ‘हो’ असंच देईन. शाळेतले इतर घटक आणि शिक्षक यामध्ये जास्त महत्त्वाचं काय, असा प्रश्‍न विचारला तरीही मी ‘शिक्षक’ असंच उत्तर देईन. मुलाच्या शिक्षणाच्या दृष्टीनं Read More

ऍक्टिव टीचर्स फोरमचं शिक्षण संमेलन – प्रतिक्रिया

प्रतिक्रिया १ऍक्टिव टीचर्स फोरमच्या वतीने होत असलेल्या शिक्षण संमेलनाची बातमी लोकसत्तात वाचली आणि भाऊ चासकरांशी संपर्क साधून मी पुणे येथील शिक्षण संमेलनात दाखल झाले. संमेलन म्हटलं की उद्घाटन, स्वागत समारंभ असं चित्र समोर असतं. पण अशा सोपस्कारांना फाटा देऊन हे Read More

मुलं स्वत: शिकत आहेत…

सातारा जिल्हातील सज्जनगडाच्या पायथ्याशी काही गावं वसली आहेत. डोंगर -दर्‍यांच्या कुशीत वसलेल्या या गावांत जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. यांतील अडतीस शाळांत शिक्षकांच्या मदतीनं ‘रचनावाद’ राबवायचा असं मी दोन वर्षांपूर्वी ठरवलं. ‘मूल स्वत:च्या ज्ञानाची निर्मिती स्वत: करतं’ हे पुस्तकात वाचायला सुंदर Read More