आदिवासी संस्कृती जपण्यासाठी…

साधना दधीच प्रमोद गोवारीची ओळख करून देताना मला विशेष आनंद होतो आहे. मी २००७ पासून पालघर भागातल्या ‘आदिवासी सहज शिक्षण परिवार’ या संस्थेचं काम करू लागले. त्यावेळी संस्थेच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणून प्रमोदशी माझी ओळख झाली.पुढं संस्थेला एका नव्या आर्थिक संकटाला Read More

अदिती-अपूर्वा, तुम्ही कमाल आहात !!

आभा भागवत विचार करणारी मुले मळलेल्या वाटेनं, यशाच्या-प्रतिष्ठेच्या चाकोर्‍यांनी आखलेल्या वाटेनं बहुतेक जण जाताना दिसतात. काही जण मात्र वेगळ्याच दिशेनं, रस्त्यानं जायला निघतात आणि सरळ चालू पडतात. आजूबाजूला उघड्या डोळ्यांनी पहातात, समाजाचे, परिस्थितीतले प्रश्न समजावून घेतात. त्यांना उत्तरंही शोधतात. त्यांचं Read More

संवादकीय – मे २०१४

पालकनीतीसारख्या लहानशा मासिकाची ताकद, समाजपरिस्थितीत बदल घडवण्याची गरज वाचकांपर्यंत पोचवावी आणि वाचकांना विचार करायला सुचवावं, एवढीच मर्यादित असते याची तुम्हाआम्हाला जाणीव आहे. आपल्याला आठवत असेल, काही महिन्यांपूर्वी बाल-लैंगिक अत्याचारांच्या प्रश्नाबद्दल पालकनीतीत चर्चा केलेली होती. त्या संदर्भात शाळा-बालरंजन केंद्रं अशासारख्या (जिथं Read More

मे २०१४

या अंकात… संवादकीय – मे २०१४ अदिती-अपूर्वा, तुम्ही कमाल आहात !! रसिका : एक प्रकाश-शलाका आदिवासी संस्कृती जपण्यासाठी… तंत्रज्ञानाचा विकास नव्हे, विकासासाठी तंत्रज्ञान ‘बेशिस्तीकडे’ बघण्याचा नवा दृष्टिकोण Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला Read More

संवादकीय – एप्रिल २०१४

या महिन्याच्या बावीस तारखेला ‘वसुंधरा दिन’ असं एक सुंदर नाव दिलं जातं. मुळात विश्व-शांततेचा संदेश देण्यासाठी त्याचं महत्त्व असलं तरी सुरवातीच्याच काळात पर्यावरण शिक्षणाचा संदर्भ त्याच्याशी स्पष्टपणे जोडला गेलेला आहे. या निमित्तानं या अंकात दोन अत्यंत वेगळ्या व्यक्तींची ओळख आम्ही Read More

संवादकीय – एप्रिल २०१४

या महिन्याच्या बावीस तारखेला ‘वसुंधरा दिन’ असं एक सुंदर नाव दिलं जातं. मुळात विश्व-शांततेचा संदेश देण्यासाठी त्याचं महत्त्व असलं तरी सुरवातीच्याच काळात पर्यावरण शिक्षणाचा संदर्भ त्याच्याशी स्पष्टपणे जोडला गेलेला आहे. या निमित्तानं या अंकात दोन अत्यंत वेगळ्या व्यक्तींची ओळख आम्ही Read More