जून २०१२

या अंकात… संवादकीय – जून २०१२ किताबें कुछ कहना चाहती हैं… त्या एका दिवशी या पुस्तकाविषयी… बाबाच्या मिश्या आणि काकूचं बाळ मुलांच्या हातात आपण काय देतो ? Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला Read More

संवादकीय – जून २०१२

शिक्षणातून नेमकं काय साधायला हवं, या प्रश्नाचं उत्तर जगभरचे शिक्षणशास्त्री ‘विद्यार्थ्याची विचार करण्याची क्षमता विकसित होणं’ असं देत असले तरी आपल्या देशातल्या मुलाबाळांना, तशी संधी फारशी मिळेल असं आता वाटत नाही. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातून फक्त माहिती मिळवावी, तीही सत्याला धरून असण्याची Read More

किताबें कुछ कहना चाहती हैं…

कृष्ण कुमार, (आभार – हिंदी शैक्षणिक संदर्भ, अंक २२), रूपांतर – वंदना कुलकर्णी, साहाय्य – मीना आगटे भारतातील शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचं योगदान देणार्‍या संस्थांमध्ये ज्यांचं नाव अग्रक्रमानं घ्यायला हवं अशी संस्था म्हणजे भोपाळमधली एकलव्य. एकलव्यनं पुस्तकात आणि पाठांतरात बंदिस्त झालेलं Read More

त्या एका दिवशी या पुस्तकाविषयी…

नीला आपटे माधुरी पुरंदरे यांचे लेखन वाचताना नेहमी असे जाणवते की त्यांना बालमन खूप छान कळले आहे. मुले कसा विचार करतात, वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये कशी बोलतात, कशी वागतात, त्यांना कोणत्या गोष्टींबद्दल कुतूहल असते, मुलांमधली संवेदनशीलता, अशा अनेक गोष्टींची अगदी सूक्ष्म जाणीव Read More

बाबाच्या मिश्या आणि काकूचं बाळ

कादंबरी मुसळे नेहमीप्रमाणे रात्रीचं जेवण झाल्यावर माझ्या साडेचार वर्षाच्या मुलाला गोष्ट वाचून दाखवण्यासाठी पुस्तक हातात घेतलं. ‘बाबाच्या मिश्या’ – लेखन व चित्रे माधुरी पुरंदरे असं वाचलं. त्यावर माझ्या लेकाने ‘म्हणजे मुलगीने काढलंय ना?’ अशी पटकन प्रतिक्रिया दिली. मला हसू आलं. Read More

मुलांच्या हातात आपण काय देतो?

संध्या टाकसाळे सुरुवातीलाच, व्यक्तिगत असला तरी, एक अनुभव सांगणं भाग आहे. कारण आजचं बालसाहित्य अमुक असं का आहे आणि अमुक असं का नाही याची मुळं त्यात सापडू शकतात. शिवाय कुणाचाही ठरू शकेल इतका तो अनुभव सरसकट आहे. वीस वर्षं ‘साप्ताहिक Read More