सकल बालमनांना उमलू द्या
कृष्ण कुमार खाजगी शाळांमध्ये २५ टक्के जागा आर्थिक – सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील मुलांसाठी राखीव ठेवण्याबाबतचा निर्णय देऊन सर्वोच्च न्यायालयानं शिक्षणहक्क कायद्यातील तरतुदींवर शिक्कामोर्तब केलं आहे. शिकण्या – शिकवण्याच्या प्रक्रियेचे नवे आयाम खुले होण्याची संधी देणार्याा या तरतुदीच्या निमित्तानं प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ Read More
दुसरं मूल आत्ता नको – नकोच ! -डॉ. प्रतिभा कुलकर्णी
( आई बाप व्हायचंय? – लेखांक – ३ ) मूल होऊ द्यायचं किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार संपूर्णपणे पालकांचाच असतो, हे कुणीही मान्य करेल. पण केवळ तंत्रज्ञान सुलभ झालंय म्हणून, दिवस गेलेले असतानाही गर्भपात करण्याचा निर्णय अतिसहजपणे घेतला जातो का? Read More
हक्क हवेत तर जबाबदार्या आल्याच -वसुधा तिडके
(प्रश्न पालकांचे उत्तर शोधायाचे – लेखांक – ९ ) आम्हाला दोन मुलं. सध्या ही दोघं कला शाखेत महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. मुलांनी स्वतंत्र होत जावं म्हणून त्यांच्या लहानपणापासूनच त्यांच्या मताचा घरात आदर केला जातो. स्वातंत्र्याबरोबरच जबाबदारी घ्यायलाही त्यांनी प्रवृत्त व्हावं Read More
