खेळघराच्या खिडकीतून

शुभदा जोशी पालकनीतीच्या खेळघरातर्फे ‘नवी खेळघरं सुरू व्हावीत म्हणून…’ ही कार्यशाळा गेली पाच वर्षं घेतली जात आहे. या कार्यशाळेत सहभागी होणार्याा कार्यकर्त्यांसाठी सर्वांत महत्त्वाचं आव्हान असतं ते आपापल्या खेळघरांमध्ये ‘मुलांसाठी आनंददायी शिक्षण देणारं वातावरण’ तयार करणं. मुलांना आधार, प्रोत्साहन आणि Read More

मार्च २०१२

या अंकात… संवादकीय – मार्च २०१२ सकस, समृद्ध लोकशाहीसाठी मूल (आत्ता) का नको ? होते कुरूप वेडे…. दिवस असा की Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.

संवादकीय – मार्च २०१२

‘‘मलाऽऽऽ पण बटण दाबायचंऽऽऽय’’ नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांच्या वेळी एका केंद्रात दोन-तीन वर्षाच्या लेकरानं आईच्या कडेवर असतानाच भोकाड पसरलं. ‘‘नाही रे बाळा, तू अजून लहान आहेस. तुला घरी जाऊन देऊ हं बटण दाबायला!’’ आई तिच्या बाळाची समजूत काढत होती. १८ Read More

सकस, समृद्ध लोकशाहीसाठी

मिलिंद चव्हाण लोकशाहीचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी पुण्यातल्या काही सजग संस्था एकत्र येऊन लोकशाही उत्सव असा एक फार चांगला कार्यक्रम गेली दहा वर्षं प्रजासत्ताकदिनाच्या औचित्यानं साजरा करत आहेत. या निमित्तानं घेतलेला लक्ष्यदिशेचा वेध. ‘‘२६ जानेवारी हा आपला गणतंत्रदिन, १९५० साली Read More

मूल (आत्ता) का नको?

आई बाप व्हायचंय? लेखांक ३ – डॉ. प्रतिभा कुलकर्णी गर्भपात ही आजच्या काळात तशी सोपी बाब झालेली आहे, त्यामुळे असा निर्णय घेताना अनेकदा फारसा विचार केला जात नाही. बाब सोपी असली तरी ती आपल्या शरीराशीच जोडलेली आहे, औषधाचे, शस्त्रक्रियांचे काही Read More

होते कुरूप वेडे….

अस्मिता देशपांडे प्रत्येकाच्या जवळ क्षमता-अक्षमतांचं एक आपापलं गाठोडं असतं. परिस्थितीनुसार ह्यातल्या काही अक्षमता संपतात, तशा काही क्षमता आपल्याला सोडूनही जातात. कुठल्याही आयुष्यात असं काही ना काही घडतच असतं. पण या सगळ्याहून महत्त्वाचं आहे ते आपलं आपल्या ह्या गाठोड्याकडे पाहणं, त्यातल्या Read More