वाचण्याच्या वाटे

वर्षा सहस्रबुद्धे ‘भाषा-शिक्षण’ हा वर्षाताईंचा अत्यंत जिव्हाळ्याचा, अभ्यासाचा विषय ! अक्षरनंदनमधे दहा वर्षे काम करून जी भाषा शिक्षणपद्धती त्यांनी विकसित केली ती आता महाराष्ट्रातल्या इतर अनेक शिक्षकांपर्यंत त्या पोचवत आहेत. ’’आता तू हे पुस्तक नाही वाचलंस तर बोलणार नाही मी Read More

माझा वाचनप्रवास

गिरीश गोखले मला वाचनाची गोडी कशी लागली? मला एवढं आठवतंय की लहानपणी आई कौतुकाने कधीतरी कुणाला तरी सांगायची की याला वाचनाची फार आवड आहे. पण प्रत्यक्ष वाचन आणि तेही आवडीने कधी सुरू झालं ते मात्र लक्षात नाही. एका गोष्टीचा परिणाम Read More

स्वतःचेच वाचन

संजय पवार नाटक, चित्रपट, स्तंभलेखन असं विविध लेखन गेली वीस एक वर्ष करत असल्याने एक प्रश्न अनेकजण विचारतात ‘तुम्ही फार वाचत असाल नाही?’ माझं उत्तर असतं ‘‘नाही !’’ यावर प्रश्नकर्त्याला मी मजेनं उत्तर देतोय, विनम्रता किंवा संभाषण टाळतोय असं वाटतं. Read More

वाचन ते अनुवाद

डॉ. उमा विरूपाक्ष कुलकर्णी माझं माहेर बेळगाव – ठळकवाडी : नेमकेपणानं सांगायचं, तर प्रकाश संतांच्या ‘लंपन’च्या वावराचा परिसर ! आमच्या घरी सगळ्यांनाच वाचनाची आवड होती. मला आठवतंय तशी आमच्या घरी लायब्ररी लावलेली असे. आमच्या जन्माच्या आधीपासून ती लावलेली होती. माझ्या Read More

फेंरड, फिलॉसॉफर आणि गाईड

प्रमोद कोपर्डे ८० च्या दशकापासून श्री. प्रमोद कोपर्डे सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत सक्रिय सहभागी आहेत. युक्रांद, समाजवादी युवक दल सारख्या गटांतर्फे आदिवासी-दलित-ग्रामीण विकासासाठी त्यांनी विशेषत्वाने काम केले आहे. साहित्याला आपल्या जगण्याचाच भाग मानणार्या (उपजीविकेचं साधन नव्हे !) कोपर्डे यांचे कथा संग्रह, Read More

निर्मितीच्या पातळीवरचं वाचन

आसावरी काकडे मुलांमध्ये आणि मुलांसाठी सतत काही करण्यामधे कल्पना संचेती रमतात. बालभवन, मानव्य, अक्षरनंदन, खेळघर अशा अनेक संस्थांमधे जाऊन त्या मुलांबरोबर काम करतात. मोठ्यांच्या विश्वातले रोजचे धक्के खाऊन आपलं मन निबर होतं. पण कल्पनाताईंची संवेदनशीलता तशी होत नाही. त्या मुलांमधे Read More