अपयशाचे खापर कुणाच्या माथ्यावर
वेगवेगळ्या परीक्षांच्या निकालाचा मोसम नुकताच संपला. वर्तमानपत्रांचे रकाने गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांच्या मुलाखती व बातम्या यांनी भरले. विविध दैनिकांमध्ये या विद्यार्थ्यांची यशोगाथा, अभ्यासाच्या सवयी, प्रेरणा, स्फूर्तिस्थाने, ध्येये, आकांक्षा आणि इतर गोष्टींविषयी माहिती मिळवण्यासाठी स्पर्धा चाललेली होती. पण यामध्ये नापास झालेल्या एखाद्यातरी विद्यार्थ्याची Read More

