शिक्षणाचा मूलभूत हक्क वंचित घटकाला मिळतो का ?

विनायक माळी मराठवाड्यातून दरवर्षी ऑक्टोबर ते मार्च या काळामध्ये दहा ते बारा लाख ऊसतोड मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतरित होतात. त्यांच्याबरोबर त्यांची मुलेदेखील असतात. स्थलांतरामुळे ही मुले त्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहतात. शिक्षणामध्ये खंड पडल्यामुळे त्यांची शिकण्यातली Read More

बेटी बचाओ! बेटी पढाओ…

ऊसतोड कामगारांच्या मुली देशाच्या  ‘बेटी’ नाहीत काय??? पल्लवी हर्षे,  स्वाती सातपुते, साधना सावंत, प्रकाश रणसिंग  ‘‘12 वर्षातच माझ्या आईचं लग्न झालं. आणि माझंपण लग्न 13-14 व्या वर्षी झालं. मला चार मुली आणि एक मुलगा. माझ्या मुलींचेपण लग्नं मी त्याच वयात Read More

गाता साखरेची गाणी, पोरांच्या डोळा पाणी

परेश जयश्री मनोहर अनिल एक नऊ वर्षांचा मुलगा. जानेवारीच्या थंडीत त्याचा अंगठा तुटला. अशा वेळी त्याला उपचार मिळायला हवेत. खरे तर त्याने शाळेत असायला हवे होते; पण तो शेतात ऊसतोडीचे काम करतोय. हे शेतात काम करायचे वय नाहीच. अनिल अशा Read More

संवादकीय

पुन्हा एकदा वर्षातले ‘ते’ दिवस आलेत. समाजमाध्यमे गुलाबी रंगाने झळाळून उठली आहेत, स्त्रियांशी सन्मानाने वागण्याची आठवण करून दिली जाते आहे, प्रसारमाध्यमे महिलांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीचे प्रदर्शन मांडत आहेत, ‘स्त्रियांशी कसे वागले पाहिजे’ ह्यासारख्या संदेशांनी आपले ‘इनबॉक्सेस’ तुडुंब भरून वाहताहेत, ही Read More

जानेवारी २०२३

या अंकात… संवादकीय – जानेवारी २०२३ प्रास्ताविक – झकिया कुरियन मूल – सार्‍या गावाचं (It takes a village) बहुसांस्कृतिक वर्ग – शिक्षणातील संगीत पालकत्व कोविडपश्चात शिक्षणाचे वास्तव काही शिकले… काही चुकले… करोनाकाळातील मुलांची भीती Download entire edition in PDF format. Read More

संवादकीय – जानेवारी २०२३

आपण सर्वजण ज्या काळात जगतो त्या काळाचे, त्या काळातील बर्‍या-वाईट घटितांचे अपत्य असतो. तसेच आपल्या वैयक्तिक अनुभवांतून, स्मरणातून तयार होणार्‍या बहुपेडी कथनाचाही परिपाक असतो. सभोवताली घडणार्‍या काही घटनांनी आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा मिळते तर कधी कधी आपण भयानक अस्वस्थ होतो. अशाच Read More