बाळ काही खातच नाही…

डॉ. सुहास नेनेबालविकासाच्या सौधावरून ही लेखमालिका जानेवारी महिन्यात सुरू झाली. मुलांचासर्वांगीण विकास हा सगळ्या पालकांसाठी अगदी संवेदनशील मुद्दा असतो, हेलक्षात घेऊन ह्या मालेची आम्ही आखणी केली. त्या अंतर्गत आपण आतापर्यंत डॉ.पल्लवी बापट ह्यांनी लिहिलेले लेख वाचले. त्याद्वारे आपण विकासाचे विविधटप्पे, Read More

अध्यापनातून मला काय मिळाले?

अविजित पाठक‘मूल्यमापन’ आणि ‘श्रेणी’ यातच धोरणकर्ते अडकून पडलेले असताना एक शिक्षकमोजमापापलीकडच्या एका मुद्दयाबद्दल – शिकवण्यातल्या आनंदाबद्दल – काहीसांगू पाहतो.शिक्षकीपेशा मला मनापासून आवडतो. त्यात येणारे अनुभव अनेकदा थक्क करूनटाकणारे असतात. अशा अनुभवांचा आनंद मी पुरेपूर लुटला आहे. एकतीस वर्षांहूनअधिक काळ मी Read More

एका ध्यासाचा मागोवा

विनायक व सार्शा माळी1001 व्या निसर्गज्ञान भित्तिपत्रकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने…डॉ. सुधीर कुंभार म्हणजे एक ध्येयवेडा शिक्षक, पर्यावरणप्रेमी आणि रयत विज्ञानपरिषदेचे समन्वयक. नुकतेच त्यांच्या 1001 व्या ‘निसर्गज्ञान साप्ताहिकभित्तिपत्रका’चे प्रकाशन झाले.निसर्गज्ञान हे भित्तिपत्रक तयार करणे हा कुंभारसरांच्या अनेक छंदातील एक छंद.सन 1994 साली Read More

मला हवंय…

मला हवंय…राष्ट्रसंघाच्या बैठकीत कुणी संथालानं सांगावीएखादी संथाली कहाणी संथालीतआणि गुलाबांच्या अति नखरेल बागेत बहराव्यामहुव्याच्या फांद्या.नेपाळी पोरानं छेडाव्या गिटारीच्या तारा आणिगावीत गीते नेपाळातली कोलकत्यातझारखंडी आपापले तीरकमठे घेऊन यावेतआणि झुमूर नृत्याच्या त्या तालावर आपलं हृदय नाचावं.काश्मिरात कधीच ऐकू येऊ नयेत बंदुकींचे बारविकृत Read More

संवादकीय – जुलै २०२२

मानवजातीसमोर सध्या अभूतपूर्व आव्हाने उभी ठाकली आहेत. युवाल नोवा हरारीम्हणतो तसे सगळ्या जुन्या गोष्टी (धर्म की धर्मनिरपेक्षता, जमाती की गट,संघटना की ब्रँड, पैसा की क्रिप्टो चलन, विचारधारा, राष्ट्र) धडाधड कोसळताहेतआणि त्यांची जागा घेणार्‍या नवीन गोष्टी मात्र अजून उदयाला आलेल्या नाहीत.अशा Read More

जून २०२२

या अंकात… संवादकीय – जून २०२२ शाळेची माध्यम-भाषा एकच नको!  बाबा मोठेपणी कोण व्हायचं हे ठरवतो तेव्हा… शाळा बौद्धिक क्षमतांचा विकास आनंदाचा अर्थपूर्ण प्रवास  फ्री टु लर्न REFUGEE  Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला Read More