टिली मिली – एक शैक्षणिक उपक्रम
गेल्या वर्षी मार्चच्या मध्यात शाळा अचानक बंद झाल्या. जून महिना उलटून गेला तरी शाळा नेहमीसारख्या सुरू होण्याची चिन्हे काही दिसेनात. ‘मुलांच्या शिक्षणाचे काय?’ हा विचार पालकांना, शिक्षकांना, शाळांना अस्वस्थ करू लागला. ज्या शाळांकडे पर्याय होते, साधने होती त्यांनी ऑनलाईन वर्ग Read More
कार्ल सेगन
जगाबद्दल आशावादी आणि तरीही तर्कसुसंगत दृष्टिकोन बाळगण्याच्या वेळा माझ्यावर आयुष्यात बरेचदा येतात. विशेषतः ह्या कोविड महामारीसारख्या काळात मानवजातीचा वर्तमान आणि भविष्य अंधकारमय आहे असं अनेक वेळा वाटतं. दरम्यानच्या काळात आपल्या हातून घडलेल्या आणि आपल्याकडून टाळल्या गेलेल्या कृती एकाच गोष्टीकडे दिशानिर्देश Read More
ऑनलाईन स्टोरीटेलिंग … अर्थात सुदूर कथाकथन
गोष्टी सांगण्याची प्रथा मानवजातीएवढीच जुनी आहे. 30,000 वर्षांपूर्वी भित्तिचित्रांतून सांगितलेल्या दृश्य-गोष्टी, शेकोटीभोवती बसून आदिमानवाने समूहाला सांगितलेल्या गोष्टी, आणि आता ऑनलाईन माध्यमातून घरच्याघरी बसून देश विदेशातील लोकांना सांगितलेल्या गोष्टी इथपर्यंत स्टोरीटेलिंगची उत्क्रांती झाली आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये, उपलब्ध साधनांचा सुयोग्य वापर करून Read More
चकमक
‘एकलव्य’ ही ना-नफा तत्त्वावर काम करणारी गैरसरकारी संस्था जवळपास चार दशके औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करते आहे. शैक्षणिक साहित्य, बालसाहित्य, मासिके, पाठ्यपुस्तके अशा निरनिराळ्या माध्यमांतून एकलव्य हे काम पुढे नेते आहे. एकलव्यच्या ‘चकमक’ ह्या हिंदी Read More

