खेळघराच्या खिडकीतून 2024

जून २०२३ ते जुलै २०२४ “कैसे आकाश में सुराख नहीं होता, कोई पत्थर तो तबियत से उछालो यारो!” दुष्यंत कुमार या प्रसिध्द कवींच्या या ओळी  ज्या काळात खेळघराचं नवीन नवीन काम सुरू झालं होतं तेव्हा वाचल्या होत्या.अतिशय प्रेरणा देणा-या ओळी Read More

वाचनाच्या_निमित्ताने

जानेवारी महिन्यात ‘वाचन’ ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून मुलांसोबत काम करावे असे सर्वानुमते ठरले. स्वतःचे वाचन कसे वाढवता येईल, मुलांना कुठली पुस्तके आवडतात आणि आहे त्यापातळीच्या पुढे जाण्यासाठी, मिळून कसा प्रवास करू शकू यासाठी सर्वच ताया प्रयत्नशील आहेत. त्या अनुषंगाने ताईंसाठी Read More

डोंगर ट्रिप प्राथमिक गट – १

सहल हा मुलांच्या आवडीचा विषय. कुठेही गेलो तरी मुले आनंदी असतात.जून मध्ये वर्ग चालू झाल्या पासून मुलांना कधी डोंगरावर नेले नव्हते. आपण डोंगरावर जायचे असे ठरल्यावर मुलं खूष झाली. घरून डबा घेऊन आली. आम्ही सगळे निघालो डोंगर बघायला.“डोंगरावर चालायला खूप Read More