संवादकीय – जानेवारी २०२६

नव्या वर्षात, नव्या रूपात नव्या-जुन्या वाचकांपर्यंत पोचताना आम्हाला आनंद होतोय आणि हुरहूरही वाटते आहे. पालकनीतीसाठी ही नव्या पर्वाची सुरुवात म्हणायला हवी. छापील माध्यमात जवळपास चाळीस वर्षं उत्तम जलतरणपटूप्रमाणे सहजतेनं वावरल्यावर आता अनोळखी पाण्यात उतरण्याची ही हुरहूर आहे. काळाचा रेटा पाहता Read More

आदरांजली – विनोद कुमार शुक्ल

ज्येष्ठ हिंदी साहित्यिक विनोद कुमार शुक्ल ह्यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी कविता आणि कादंबरी असे दोन्ही साहित्यप्रकार सहजतेने हाताळले. नैसर्गिक साधेपणा हे त्यांच्या लेखनशैलीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. मध्यमवर्गीय जीवनातले नकळते बारकावे त्यांनी आपल्या लेखणीतून उलगडून दाखवले. ‘लगभग जयहिंद’ हा त्यांचा Read More

डिसेंबर २०२५

१. संवादकीय डिसेंबर २०२५ २. बेकी की बात – रुबी रमा प्रवीण ३. तिचं असणं – प्रीती पुष्पा-प्रकाश ४. ‘सा’च्या गोष्टी – डॉ. कस्तुरी कुलकर्णी ५. आदरांजली – डॉ. आनंद करंदीकर ६. माझ्या मातीची आठवण – रमाकांत धनोकर ७. चित्राभोवतीचे Read More

आनंदघर… आनंदाचं घर

शुभम शिरसाळे रामपुरा आनंदघरात आम्ही वस्ती पातळीवरील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील, विशेषत: भिल समुदायातील मुलांसोबत आरोग्य, शिक्षण आणि जीवनकौशल्य या क्षेत्रांमध्ये काम करतो. दरम्यान मुलांची संस्कृती, त्यांच्या जगण्याच्या पद्धती, त्यांची बोलीभाषा, परंपरा ह्यामध्ये शक्यतो ढवळाढवळ न करता, त्यांच्या जगातूनच त्यांचं शिक्षण Read More

आदरांजली – प्रा. डॉ. नरेश दधिच

प्रा. डॉ. नरेश दधिच हे पुण्यातील ‘आयुका’ (IUCAA) संस्थेतील मोठे शास्त्रज्ञ होते हे आपल्या सर्वांना माहीत असेलच. मलाही माहीत होतंच; पण म्हणजे नेमकं काय, ते फक्त समजायलाही, त्या विषयाची काहीएक माहिती नसणार्‍या माझ्यासारख्या व्यक्तीला (मला वाटतं अनेकांना), बरेच श्रम करावे Read More

मातीत रुजलेलं आभाळ – गोष्ट प्रगत शिक्षण संस्थेची

नीलिमा सहस्रबुद्धे फलटणची प्रगत शिक्षण संस्था (पीएसएस) आणि कमला निंबकर बालभवन वाचकांच्या परिचयाचं आहे. तिथल्या ‘अंकुरती साक्षरता’ या प्रकल्पाबद्दल पालकनीतीत वाचल्याचेसुद्धा आपल्याला आठवेल. प्रगत शिक्षण संस्थेला चाळीस वर्षे पूर्ण झाली, त्या निमित्ताने संस्थेचा इतिहास… ती कशी सुरू झाली, तेव्हाचा काळ, Read More