बाबा लहान होता तेव्हा – १३
बाबा लिहायला शिकतो तेव्हा… बाबा फार लहान असतानाच वाचायला शिकला. ‘हा अ आहे, हा आ आहे…’ असं म्हणत सगळी अक्षरं पटकन शिकला. त्याला खूपच मजा वाटत होती. तो फक्त चित्र बघत थांबला नाही, पुस्तकंच्या पुस्तकं वाचू लागला. पण लिहायला मात्र Read More
कृत्रिम बुद्धिमत्ता : पालकांसमोरील नवीन आव्हान
विक्रांत पाटील कोविडकाळात चॅट-जीपीटी ची एन्ट्री झाली. गंमत म्हणून आपण सगळेच या नवीन खेळण्याशी खेळलो. त्या काळात मी जीपीटीसोबत केलेला पहिला संवाद मला नीट आठवतोय. मी : तुझी मला कशाकशात मदत होऊ शकते? जीपीटी : अशी सर्व कामं ज्यात विचार Read More
आनंदशाळेतल्या गोष्टी – गोष्ट पाचवी
गणित विकतच्या खाऊचं बसवंत विठाबाई बाबाराव वर्षाच्या बॅगेतून अधूनमधून कुर्रकुर्र… कुर्रकुर्र… असा आवाज यायचा. आवाज अगदी हलकासा असायचा; पण शांत वर्गात तो कानाला लगेच जाणवायचा. आवाज आला की मन्या हळूच वर्षाकडे बघायचा… आणि वर्षा मन्याकडे. दोघांच्या नजरा जुळल्या, की ते Read More
डिजिटल डिटॉक्स अंगलट येऊ शकते!
निहारिका डबराल ह्यांचा ‘अॅज मोअर फॅमिलीज वरी अबाउट स्क्रीन अॅडिक्शन, धिस एक्स्पर्ट एक्स्प्लेन्स व्हाय डिटॉक्स बॅकफायर्स’ हा लेख ‘द बेटर इंडिया’ ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झाला. अनुवाद – अनघा जलतारे मुलांमधले स्क्रीनचे वाढते व्यसन हा Read More
कवडसा
अतुल गायकवाड, मुक्ता नावरेकर आणि त्यांच्या काही समविचारी मित्रांनी २०१८ मध्ये ‘बिलिफ’ ही संस्था सुरू केली. अंगणवाड्यांमधील बालशिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी संस्थेचा ‘शक्ती’ हा कार्यक्रम गेली ७ वर्षे सुरू आहे. तसेच ‘किताबघर’ हा उपक्रम गेल्या ३ वर्षांपासून राबवला जातो. आव्हानात्मक परिस्थितीत Read More
