एप्रिल २०२६

संपूर्ण अंक पाहण्यासाठी पीडीएफ डाऊनलोड करा. अनुक्रम १. अरुण ठाकूर स्मृती पुरस्कार – एक आठवणीतली संध्याकाळ – प्रणाली सिसोदिया २. अर्थ आणि अनर्थ – उत्तरा जाधव ३. साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही… – स्वप्नील देशपांडे ४. लिंगभाव समानता, मुले आणि Read More

बाबा लहान होता तेव्हा – १२

बाबा त्याची शक्ती अजमावतो तेव्हा… अलेक्झांडर रास्किन  लहान असताना बाबाला खूप मित्र होते. सगळे मिळून रोज एकत्र खेळायचे. कधीकधी भांडायचे, क्वचित त्यांच्या मारामार्‍याही होत. मग परत त्यांच्यात मांडवली व्हायची. पण त्यांच्यात एक मुलगा होता; तो कधीच भांडायचा नाही. त्याचं नाव Read More

आनंदशाळेतल्या गोष्टी – गोष्ट चौथी

विष्णूच्या पडवीत भरली आनंदशाळा लाकूडकामातील गणित बसवंत विठाबाई बाबाराव  आठवडा झाला विष्णू आनंदशाळेत आला नाही. विष्णू स्वभावाने शांत, बुजरा. मुलांमध्ये अगदी एकजीव मिसळणारा. तो आनंदशाळेत नसला, की त्याची उणीव जाणवायची. विष्णूचं घर अगदी तीन-चार घरं पलीकडे. मुलं आनंदशाळेत यायला अजून Read More

आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो…

मी लहान असल्यापासून घरातल्या सगळ्यांना, शेजार्‍यांना सतत संघर्ष करतानाच पाहत आलो. एखाद्या प्रसंगी नव्हे तर आयुष्यभर त्यांची जगण्याची लढाई चालूच असे. तेव्हापासून मला समाजातला अन्याय दिसत राहिला आहे.दहावी पास होण्याआधीच मी केरळमधल्या डाव्या चळवळीत सहभागी होतो. त्या अनुषंगानं वाचनही करत Read More

लिंगभाव समानता, मुले आणि पालकांची भूमिका

डॉ . अनुजा कुलकर्णी एक अनुभव, एक प्रश्न परवा एका शाळेमध्ये मला पूर्वपौगंडावस्थेतील मुलांच्या पालकांसाठी सत्र घ्यायला बोलावले होते. शिस्त, स्क्रीन, मोबाईलचा वापर, अभ्यास, भावनिक संतुलन अशा काही कळीच्या मुद्यांवर बोलणे झाले. त्यानंतर आजच्या, आणि त्याहूनही महत्त्वाच्या उद्याच्या, काळातील ‘लिंगभाव Read More

साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही…

स्वप्नील देशपांडे पालकनीतीमधील उत्तरा जाधव यांचा ‘अर्थ आणि अनर्थ’ (https://palakneeti.in/artha-ani-anartha/) हा लेख वाचला. संदर्भ म्हणून त्या आधीचा ‘इंद्रधनुष्याची वाट’ (https://palakneeti.in/indradhanushyachee-vaat/) हा लेखही वाचला. त्यांचा प्रवास आणि बदल घडविण्यासाठी सुरू असलेले त्यांचे प्रामाणिक प्रयत्न पाहून खूप कौतुक वाटले. पण त्याचवेळी, लिंगभाव Read More