पालकत्वाची भीती
अपर्णा देशपांडे जेसन रीड हे अमेरिकेतील प्रसिद्ध व्यावसायिक, लेखक, लघुपट निर्माता आणि एक पिता. साधारण साडेतीन वर्षांपूर्वी त्यांच्या चौदा वर्षांच्या मुलानं आत्महत्या केली आणि एका अत्यंत सुखवस्तू घरातल्या सगळ्या सदस्यांचं आयुष्य ढवळून निघालं. मुलाच्या खोलीत एका खणात दोन चिठ्ठ्या सापडल्या. Read More
‘इनसाईड आऊट’… भावनांचे अनोखे विश्व
(चित्रपट परिचय) अद्वैत दंडवते मुले आनंदाव्यतिरिक्त इतर भावनादेखील व्यक्त करणार आहेत, त्याही त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी तितक्याच गरजेच्या आहेत हे पालकांनी समजून घ्यायला हवे. संघर्ष आणि शांती / सलोखा यांचा संबंध बाह्यजगाइतकाच आपल्या मनाशीदेखील असतो. ह्या संघर्षमय जगात आपल्या आजूबाजूला काही Read More
आंतरधर्मीय घरात मूल वाढवताना
उर्मी चंदा आंतरधर्मीय विवाहातील वैयक्तिक अनुभव आणि मिश्र संस्कृतीमध्ये मूल वाढवताना आलेले अनुभव आठवत असताना उर्मी चंदा आपल्या आयुष्याबद्दलच्या आतापर्यंत न स्वीकारलेल्या सत्याला सामोरे जातात. प्रस्तावना हा लेख ‘पालकनीती’ ह्या पालकत्वाला वाहिलेल्या मासिकासाठी असल्यानं आणि मी पालकत्वाच्या आदर्श म्हणावं अशा कल्पनेपेक्षा फार Read More
वनवास
उदयन देवपुजारी उदयन नुकताच दहावी झालाय. आजूबाजूच्या गोष्टींबद्दल प्रश्न पडण्याचे, कुतूहल वाटण्याचे, भावनांचे कल्लोळ उठण्याचे हे वय; काही तरी समजतेय म्हणताना बरेच काही समजतच नाहीय, असे वाटायला लावणारे. वयाच्या अशा टप्प्यावर असताना उदयनच्या हाताला प्रकाश नारायण संतांची पुस्तके लागली. वनवास, Read More
झरोका पाकिस्तानात उघडणारा
स्वाती भट ‘प्ले फॉर पीस’… माणसांना एकमेकांशी जोडायला… कुठल्याही अडसराविना… मनांच्या किंवा सीमांच्या. ह्या प्रवासात इथे पाकिस्तानात आम्ही कसे येऊन पोचलो ते आधी सांगायला पाहिजे. ऑक्टोबर 2014, नवी दिल्ली : ‘सर्वसमावेशक शिक्षण’ ह्या विषयावर एका बैठकीदरम्यान आमचा नेपाळच्या सलोनीशी परिचय Read More
