सकारात्मक शिस्त – लेखांक ६ – वर्गसभा
लेखिका-जेन नेल्सन, रूपांतर-शुभदा जोशी सकारात्मक शिस्तीच्या पद्धतींमध्ये परस्पर आदर, विश्वास आणि समजुतीनं होणार्या संवादाला फार महत्त्व आहे. शाळांमध्ये शिक्षकांनीमुलांशी संवाद साधणं अनेक कारणांमुळे आव्हानात्मक बनतं. मुलांची संख्या, अभ्यासक्रम पूर्ण करण्याचं दडपण, तास आणि उपक्रमांची घट्ट चाकोरी अशी अनेक कारणं सांगता Read More
