‘कायापालट’च्या निमित्तानं
संकलन-वंदना कुलकर्णी पालकनीतीच्या दिवाळी 99 च्या अंकामध्ये डॉ. श्रीकृष्ण जोशी यांची ‘कायापालट’ ही कथा आपण वाचलीच असेल. ‘‘दहावीला पहिल्या आलेल्या नीतानं स्वतःच्या क्लासला यावं आणि स्वतःच्या क्लासची जाहिरात करावी अशी धमकीवजा सूचना तिला एका क्लासवाल्याकडून मिळते. त्यामुळे बसलेल्या धक्यातून, ताणातून Read More