
पूर्वग्रहांवर मात करण्यात शिक्षणाची भूमिका
जॉर्ज फ्लॉईडची अत्यंत अमानवी हत्या करणार्या पोलिसाचा गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने त्याला शिक्षा फर्मावली. अमेरिकेत उदयाला आलेल्या ‘ब्लॅक लाईव्ज मॅटर’ चळवळीचे हे मोठेच यश म्हणायचे. मात्र वंशविद्वेषाच्या समस्येवर मात करण्यासाठी तेथील शिक्षण-व्यवस्था प्रदीर्घ काळापासून झटत असूनही तिथे ही घटना घडावीच Read More