Khelghar @30
2 ऑगस्ट 2026 ला खेळघराचा खेळघर थेट-भेट कार्यक्रम संपन्न झाला.
खेळघराचे आजी माजी विद्यार्थी, कार्यकर्ते, देणगीदार यांच्याबरोबर ह्या कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली.
ज्यांना या कार्यक्रमाला यायला जमले नाही खास त्यांच्यासाठी
Khelghar@30 या साखळीतलं Reel…!
E-mail: khelghar@gmail.com
Mob-९७६३७०४९३०
📸 Instagram: https://www.instagram.com/p/Dbu0wjmswdL/
▶️ YouTube: https://youtube.com/shorts/tb6UMAfHU3c?feature=share
📘 Facebook : https://www.facebook.com/reel/1716162856107695
