2022 जोडअंकाबद्दल वाचक लिहितात

पालकनीती आता वाचून झाला. एकूणात आवडला. सायली तामणे, परेश जयश्री मनोहर आणि उर्मी चंदा यांचे लेख वेगवेगळ्या कारणांनी सर्वाधिक आवडले. काही लेख मात्र क्लिष्ट झाले आहेत (माधुरी दीक्षित); तर पहिलाच लेख (अमन मदान) वाचकांना कमतर पातळीवर ठेवून मध्येच प्रवचन देतो Read More

प्रतिसाद

मार्चच्या अंकात विचारलेल्या प्रश्नांना काही वाचकांनी प्रतिसाद दिला. त्यातील काही भाग येथे देत आहोत. सुट्टीत एक पुस्तक माझ्या वाचनात आले- ‘आजी आजोबांची पत्रे’. यामध्ये सुरेखा पाणंदीकर यांनी भारतातील अनेक प्रसिद्ध आजी-आजोबांची पत्रे संकलित केली आहेत. त्यामध्ये उपराष्ट्रपती कृष्णकांत, पं. भीमसेन Read More

गेल्या अंकांविषयी वाचक म्हणतात…

जानेवारी 2018: पालकनीती चा अंक खरंच देखणा झालाय. विषय अगदी महत्वाचा आहे आणि त्यावर सर्व बाजूने विचार झालाय. भेट म्हणून पत्रं हे तर खूपच आवडलं. ‘गिफ्ट कल्चर’ चा पर्यावरण वादी उहापोह आवडला. मुलासाठी किंवा मुलींसाठी भेट घेताना आपण कसा विचार Read More