पुन्हा घडवूया रेनायसन्स

इ.स.पू. 1347 ते 1352 दरम्यान युरोपमध्ये प्लेगचा ‘न भूतो न भविष्यती’ असा प्रादुर्भाव झाला. याला इतिहासात ‘ब्लॅक डेथ’ म्हटले जाते. युरोपमध्ये हा आजार बहुधा सिल्क रूटद्वारे (रेशीम मार्ग) आणि जहाजातून आला. ब्लॅक डेथ ही मानवी इतिहासातील सर्वात विनाशकारी महामारी होती. Read More

पावलं | The Feet

… जमिनीवर उभं राहण्यासाठी आणि चालण्यासाठी सर्वोत्तम साधनं व्हावीत म्हणूनच तर बनली आहेत आपली पावलं. चपला घालायला लागलो त्या दिवसापासून आपण पावलांची उपयुक्तता कमी केली. पावलांवरची जबाबदारी जशी कमी झाली तशी त्यांची थोरवीही कमी झाली आणि आतातर ती वाटेल त्या Read More

निसर्गाची आवड की निसर्गाप्रती जागरूकता?

निसर्गाच्या जवळ चलाऽऽऽ होऽऽऽ अशी एक दवंडी कुणीतरी पिटलेली दिसते. कुणीतरी का? आपणच की ते … आपल्यातलेच कुणीतरी… आणि मग ज्याला त्याला (खरं तर संपूर्ण समाजाचा विचार करता काहीच जणांना) घाई आहे हा प्रयोग बघण्याची, आपल्या मुलांना दाखवण्याची. एका पिढीनं Read More

वाढत्या वयातील निसर्ग आकलन

तामिळनाडूमधल्या मरुदम येथे एक शेत-शाळा आहे. आम्ही दोघी तिथल्या मुलांबरोबर निसर्गाच्या सान्निध्यात काम करतो. तिथला आमचा अनुभव आणि निसर्गात राहण्याचा, शिकण्याचा आनंद तुमच्याबरोबर वाटून घेण्यासाठी हा लेखप्रपंच! ‘व्हेअर द वाईल्ड थिंग्स आर’ या पुस्तकातलं एक वाक्य आठवतंय – ‘एक जंगल Read More