‘सा’च्या गोष्टी

डॉ. कस्तुरी कुलकर्णी ।। १ ।।  एका रविवारी आम्ही (‘सा’, आईबाबा आणि आजीआजोबा) ‘आपलं घर’ मध्ये मुक्कामाला गेलो होतो. ‘सा’ म्हणजे आमची मुलगी. मी तिची आई. तिच्या नावाचीही छान आणि मोठी गोष्ट आहे; पण ती परत कधीतरी.  जाण्यापूर्वी आदल्या दिवशी Read More

तिचं  असणं

प्रीती पुष्पा-प्रकाश मुलं खिदळतच दारात पोहोचली. अनायासे ती घरात होती, तर तीच दार उघडायला गेली. मुलांकडे किल्ली होती; आई घरात असणं त्यांना अपेक्षित नव्हतं. त्यामुळे त्यांची जरा धांदलच उडाली. आश्चर्य झालं. लपवाछपवी झाली. आता या प्रसंगातून कसं तरून जायचं यासाठी Read More

जवळीक-ए-जादू

अनघा जलतारे मूल अगदी लहान असताना त्याची भाषा रडण्याची असते. रडणं म्हणजेही बोलणंच. तोंडानं आवाज काढायचे आणि फारतर डोळ्यातून पाणी. भूक लागली, लंगोट ओला झाला, काही दुखलं-खुपलं, भीती वाटली… कारणं अनेक पण अभिव्यक्ती एकच – रडणं. मग कुणीतरी मोठं माणूस Read More

नंबर २ आणि माझी गोधडी

विजय ती : काय करतोयस? मी : एक गोधडी शिवतो आहे. ती : बरं मग एनी प्रॉब्लेम? मी :  काही नाही. जरा ‘मी’ आडवा येतोय माझा.  ‘नंबर दोन’ हे शीर्षक मी विजय तेंडुलकरांकडून दत्तक घेतले आहे. कारण या नावात मोठी Read More

कला – पालक-मुलातील सेतुबंध

मध्यंतरी ओळखीच्या लोकांशी, मित्र-मैत्रिणींशी गप्पा झाल्या. एखादी कला शिकताना मिळणारा आनंद, आपल्या अपत्याबरोबर शिकताना द्विगुणित होतो, असं त्यातील काहींचं म्हणणं आहे. गौरी म्हणते, ‘‘माझ्या मुलीला जेम्बे ह्या तालवाद्याच्या यलासला घेऊन गेले. तिथे अनेक पालक आपल्या मुलांसोबत हे वाद्य शिकत आहेत Read More

टेंपर टॅन्ट्रम्स

डॉ. ज्योत्स्ना पडळकर ‘‘कोण म्हणतं, ‘मुलं म्हणजे फुलं’? माझं तर स्पष्ट मत आहे, मुलं म्हणजे, क्षणाची फुलं अन् अनंतकाळचे काटे आहेत!’’हे उद्गार आहेत एका नवपालक आईचे. तिच्या तीन वर्षांच्या मुलानं तिची पूर्ण ‘दशा’ करून टाकल्यावरचे. मुलं जोवर पूर्ण परावलंबी असतात Read More