2022 जोडअंकाबद्दल वाचक लिहितात

पालकनीती आता वाचून झाला. एकूणात आवडला. सायली तामणे, परेश जयश्री मनोहर आणि उर्मी चंदा यांचे लेख वेगवेगळ्या कारणांनी सर्वाधिक आवडले. काही लेख मात्र क्लिष्ट झाले आहेत (माधुरी दीक्षित); तर पहिलाच लेख (अमन मदान) वाचकांना कमतर पातळीवर ठेवून मध्येच प्रवचन देतो Read More

वाचक प्रतिसाद

पालकनीती फेब्रुवारी 2019 चा अंक वाचला.या अंकात चर्चेला दिलेला विषय ‘भावंडांची एकमेकांशी होणारी भांडणे’ हा खरं तर प्रत्येक घरात उद्भवणारा प्रसंग. यात म्हटल्याप्रमाणे यासाठी काही मोठं कारणही लागत नाही.कोणतंही छोटंसं कारण पुरतं.मला दोन मुली आहेत. थोरली पाच वर्षांची आणि धाकटी Read More

वाचक प्रतिसाद

मला आदरणीय असलेल्या कालिदास मराठे सरांमुळे ‘पालकनीती’ माझ्या आयुष्यात आलं; तेव्हा माझी मोठी मुलगी दोन वर्षांची होती. आईपणाच्या नवीन अनुभवानं बावरून गेलेल्या मला सावरायलाच जणू ते आलं अशी त्यावेळी आणि आज वीस वर्षांनंतरही माझी भावना आहे. पालकनीती वाचताना वाटायचं, हे Read More