बाबा चूक करतो तेव्हा…

व्हेन डॅडी वॉज अ लिटिल बॉय    |   अलेक्झांडर रास्किन लहान असताना बाबा दूध, पाणी, चहा घ्यायचा आणि त्याला कॉडलिव्हर ऑईलही दिलं जायचं. वाढत्या वयातल्या मुलांसाठी कॉडलिव्हर ऑईल चांगलं असतं, असं त्या काळी मानलं जात असे. पण ते भयंकर असायचं. Read More

बाबा मोठेपणी कोण व्हायचं हे ठरवतो तेव्हा…

व्हेन डॅडी वॉज अ लिटिल बॉय     – अलेक्झांडर रास्किन लहान असताना बाबाला सारखंच विचारलं जायचं, ‘मोठं झाल्यावर तुला कोण व्हायचंय?’ बाबाकडे त्याचं उत्तर तयारच असे, फक्त दरवेळी निराळं! अगदी सुरुवातीला बाबाला रात्रपाळी करणारा वॉचमन व्हायचं होतं. अख्खं गाव झोपलेलं असताना Read More

बाबा रागवायचा तेव्हा | व्हेन डॅडी वॉज अ लिटिल बॉय

व्हेन डॅडी वॉज अ लिटिल बॉय    – अलेक्झांडर रास्किन लहान असताना बाबा नेहमीच फुरंगटलेला असायचा. तो सगळ्यांवर एकत्रितपणे  चिडलेला असायचा आणि प्रत्येकावर वेगवेगळाही. कोणी म्हटलं, ‘अन्नाशी खेळू नकोस’, की त्याला वाईट वाटायचं. आणि दुसर्‍या कोणीतरी म्हटलं, ‘केवढं कोंबलंय ते तोंडात!’ Read More

सोविएत बाल-कुमार साहित्य : स्मरणरंजन

‘बाबा यागा’ म्हणजे कोण हे तुम्हाला ठाऊक आहे? देनिस, मीष्का, आल्योंका, रईसा इवानोवना वगैरे मंडळी कोण हे तुम्हाला माहीत आहे? रादुगा, मीर हे शब्द तुम्हाला परिचित आहेत? यापैकी काही प्रश्नांना तुम्ही ‘हो’ असं उत्तर देत थोडं स्मरणरंजन केलं असेल, तर Read More