शब्दांपल्याड | आनंदी हेर्लेकर

‘‘मानसी, सहावीत ना तू आता? मग शाळेचं काय गं?’’ आईला आणि बाळाला भेटायला येणारे सगळे मनूला विचारत. ‘‘बुट्टी!’’ मनू बिनधास्त म्हणे. मनू सध्या खूप खूष होती. तिला बहीण झाली होती म्हणून ती आईबरोबर आजोळी आली होती. अजून दोन-तीन महिने तरी Read More

स्पार्टाकस | मिलिंद बोकील

मी ओट्यावर उभं राहून बाबांची वाट बघत होतो. सहा वाजून गेले होते. एरवी बाबा यायची वेळ म्हणजे सात-सव्वासात; पण आज ते लवकर येणार होते. कारण मला घेऊन ते पुन्हा व्हीटीला जाणार होते; स्पार्टाकस बघायला. तो पिक्चर लागून आता दोन आठवडे Read More

सांगायची गोष्ट

पूर्वापार मी गोष्टी सांगत आलेलो आहे. गोष्ट सांगणं, माझ्या रक्तातच आहे. माझ्या आजोबांकडून मिळालेला तो वारसा आहे, मी घेतलेला वसा आहे. आजोबांनी मला गोष्टींचा खजिना दिला, त्यात अनेकांनी भर घातली. क्वचित भेटणाऱ्या एखाद्या फकिरानं, तर कधी रोजच्या शेजाऱ्यानं, मला एखादी Read More

रंगीत गंमत

‘‘आई, आई ताईंनी सांगितलंय उद्या शाळेत पावसात भिजायचं आहे, तू शाळेत माझे कपडे दिलेस ना गं ताईंना!’’ निम्मो शाळेतून आल्या आल्या आईला विचारायला लागला. अगदी आत्ताच व्हॅनमधून उतरल्यापासून त्याला आईला काहीतरी सांगायचं होतं. आई हो म्हणाली तेव्हा त्याचं समाधान झालं. Read More

म्युझिशिअन रेनच्या शोधात

सकाळचे साधारणपणे पाच वाजले होते. सगळीकडे मिट्ट काळोख. या काळोखात अंतराच्याच घरातले दिवे जळत होते. अ‍ॅमेझॉनच्या त्या घनदाट जंगलात घरातून बाहेर पडणारा तो प्रकाश अगदी काजव्याइतका वाटे. हळूहळू सूऱ्याचा प्रकाश येत होता. जंगल इतकं घनदाट, की प्रकाश यायला बराच वेळ Read More

भाकर

भयाण थंड अशी ती काळरात्र कशीबशी संपली. सूऱ्याची कोवळी किरणं सर्वदूर पसरली. फुलाफुलांच्या साड्या नेसलेल्या त्या दोन बायका शेतात आल्या. पिवळी फुलं लगडलेल्या मोहरीच्या झाडांना थंडीनं बधीर करून टाकलं होतं. दोघी चूपचाप मोहरीची पानं तोडू लागल्या. दवानं भरलेली ती पानं Read More