आएशाचं धाडस
आएशा एक चुणचुणीत हुशार मुलगी. वय वर्ष साधारण बारा-तेरा; पण धाडस करण्यात अगदी मोठ्या माणसासारखी, आणि इतिहासाविषयीची आवड आजोबांमुळे लहानपणापासूनच निर्माण झालेली. आजोबांबद्दल सांगायचं झालं, तर ते इतिहासाचे प्राध्यापक, इतिहासाविषयी खोलवर अभ्यास केलेले, मोडी भाषा जाणून असलेले, डोंगरदऱ्या सर करण्याची Read More