चित्राभोवतीचे प्रश्न

श्रीनिवास बाळकृष्ण प्रश्न : माझा नववीतला मुलगा फक्त चित्रकला शिकण्याचा हट्ट करतो आहे. त्यात त्याला गती आहेच; मात्र तो इतर विषय शिकण्याचे टाळतो. पुढे चित्रकार व्हायचे त्याच्या डोक्यात आहे. पालक म्हणून मी संभ्रमात आहे. – किशोर काठोले उत्तर : नमस्कार Read More

…आणि मी मला गवसले! 

कविता इलॅंगो ‘नव्याने मुलाचे पालक झालात, की त्याला आयुष्याचा अर्थ शिकवायला जाऊ नका, तुम्ही तो नव्याने शिका’, असे मी कुठे तरी वाचले होते. आज उण्यापुर्‍या सत्तावीस वर्षांच्या पालकत्वाच्या अनुभवातून मला हे पुरेपूर पटले आहे. माझे बालपण काही बरे म्हणावे असे Read More

फिरुनी नवी जन्मेन मी…

आनंदी हेर्लेकर लेकीचा बाहेरून जोरजोरात हसण्या-खिदळण्याचा आवाज ऐकू येतोय तसा मनातला कलकलाट वाढतोय. भुगा झालाय डोक्याचा अगदी… ‘शोभतं का मुलीच्या जातीला असं खिदळणं?’ ‘आजूबाजूचे हिच्याकडेच बघत असतील. त्यांना काय, विषयच हवा असतो कुटाळक्या करायला.’ ‘अभ्यास करायला नको, उनाडक्या करायला सांगा Read More

“लहानआहे ना ती!”

ह्या वर्षभरात दर महिन्याला अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डॉ. बेकी केनेडी ह्यांचे वेगवेगळे सिद्धांत आपण ह्या पानावर वाचत आहोत… बेकीची एक मैत्रीण बेकीला सांगत होती – मला आता तिसरी मुलगी होणार आहे. आम्हाला समजलं तेव्हा आम्ही चौघं खूश होऊन उड्याच मारायला लागलो! Read More

संवादकीय – एप्रिल २०२५

परवा एका मित्रानं सहजच विचारलं, “तू मेल्यावर तुझा स्मृती-स्तंभ उभा केला, तर त्यावर काय लिहिलं जावं असं तुला वाटतं?” मृत्यूबद्दल मोकळेपणानं बोलणारे सुहृद आजूबाजूला असणं भाग्याचं असतं आणि श्रीमंत असल्याची जाणीवही देतं. अजूनही मृत्यूबद्दल बोलणं इतकं सहज शक्य नसलं, तरी Read More

आयुष्य म्हणजे स्वतःचा शोध!

प्रीती पुष्पा-प्रकाश २००१ ची गोष्ट आहे. पदवीचं शिक्षण चालू असताना मला चार भिंतींतल्या शिक्षणाचा अगदी कंटाळा आला होता. ज्याबद्दल अधिक जाणून घ्यावं अशा विषयांबद्दल नुसतं पुस्तकातून वाचायला मजा येत नव्हती. जे शिकताना कळत नव्हतं आणि याचा भविष्यात आपण काय उपयोग Read More