फ्री टु लर्न

फ्री टु लर्न लेखक : डॉ. पीटर ग्रे प्रकाशक : बेसिक बुक्स हे पुस्तक अ‍ॅमेझॉनवर किंडल व प्रिंट एडिशनमध्ये उपलब्ध आहे. साधारण आठ वर्षांपूर्वी आम्ही, म्हणजे प्रीती, मी आणि आमचा मुलगा स्नेह, शाळेला रामराम ठोकून स्नेहचा शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवू Read More

आनंदाचा अर्थपूर्ण प्रवास 

नुकतेच नाशिकच्या आनंद निकेतन शाळेचे ‘अ जर्नी टु जॉयफुल अँड मीनिंगफुल एज्युकेशन’ हे पुस्तक प्रकाशित झाले. पुस्तक विशेषतः पालक आणि शिक्षकांसाठी आहे. शाळेत शिकवत असताना राबवलेले उपक्रम, त्या दरम्यान आलेले अनुभव, मुलांचे प्रतिसाद ह्यांबद्दल शाळेतल्या शिक्षकांनी लिहिलेल्या लेखांतून हे पुस्तक Read More

जेव्हा बाबा लहान होता…

अलेक्झांडर रास्किन    [अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश] हितगूज… पालकांशी… मुलांशी नमस्कार पालकहो! ‘जेव्हा बाबा लहान होता…’ हे मूळचं रशियन पुस्तक. अलेक्झांडर रास्किन यांनी मुलांसाठी लिहिलेलं. ते स्वतः एक पालक होते. माझ्या हातात हे पुस्तक पालक झाल्यावरच आलं. छोट्या सुहृदला तर Read More

पुस्तक परिचय – अनारको के आठ दिन

अनारको के आठ दिन  |    लेखक: सतीनाथ षडंगी उर्फ सत्यु    |    प्रकाशक: राजकमल प्रकाशन, नवी दिल्ली सतीनाथ षडंगी उर्फ सत्यु सामाजिक कार्यकर्ते आहेत. खखढ वाराणसीहून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. 1984 साली भोपाळ दुर्घटनेनंतर मदतीसाठी ते भोपाळला गेले Read More

आगामी पुस्तकाबद्दल

‘भाषेकडे बघताना’ हे डॉ. नीती बडवे यांचे नवे पुस्तक आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे. डॉ. नीती यांची ओळख अनेकांना जर्मन भाषेच्या तज्ज्ञ म्हणून आहे. त्या अनेक वर्षे सावित्रीबाई फुले विद्यापीठात पदव्युत्तर विद्यार्थ्यांना जर्मन साहित्य, भाषाशास्त्र शिकवत असत. संशोधनाला मार्गदर्शनही करत असत. Read More

पुस्तक परिचय- दे ऑल सॉ अ कॅट

एखाद्या गोष्टीकडे बघण्याची प्रत्येकाची वेगळी तर्‍हा असते. त्या बघण्याकडे बघण्याच्या तर्‍हा तर आणखी कितीतरी!  तुम्ही मांजर पाहिलं आहे का? एखाद्या छोट्या मुलाला मांजर पाहताना तुम्ही पाहिलं आहे का? आणि कुत्र्याला मांजर पाहताना?  बरं असूदे, तुम्ही माशाला, उंदराला किंवा माशीला मांजर Read More