खेळघरातील बारावीच्या 11 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 9 विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. ही आमच्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. ![]()
12वी निकाल 2026
Science शाखा
पायल खत्रावत – 53.50%
शीतल घोडके – 51%
प्रियांका गोणे – 48.50%
पायल कांबळे – 54.83%
Commerce शाखा
तनिष्का चव्हाण – 60%
Arts शाखा
आकाश कटिमनी – 43.33%
सचिन पवार – 47%
टेक्निकल (ITI)
लक्ष्मी हेडलगी – 59%
राहुल हेडलगी – 45.50%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! ![]()
तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
अशाच प्रकारे प्रगती करत राहा आणि उज्ज्वल भवितव्य घडवा! ![]()
