खेळघरच्या १० वी च्या विद्यार्थ्यांनी १००% निकाल मिळवून खरोखरच अभिमानास्पद यश मिळवलं आहे.
निकालाचा आढावा:
७२% विद्यार्थी – १
६०-६५% विद्यार्थी – ६
५५-६०% विद्यार्थी – २
४८-५०% विद्यार्थी – २
सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! ![]()
तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. ![]()
अशाच प्रकारे प्रगती करत राहा आणि उज्ज्वल भवितव्य घडवा! ![]()
