प्रिय मित्र मंडळी,

या वर्षी आपल्या खेळघराला ३० वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या तीन दशकांपासून मुलांसाठी आनंददायी शिक्षणाचे वातावरण निर्माण करण्याचे काम अखंडपणे सुरू आहे. आजही २०० मुलांबरोबर भाषा, गणित आणि जीवनकौशल्य या क्षेत्रात शिक्षक प्रशिक्षण व उपक्रम राबवले जात आहेत.

सुट्ट्यांमध्ये मुलांना Indoor–Outdoor  खेळ , कलेचा अनुभव मिळावा, त्यांचा रस वाढावा यासाठी विशेष उपक्रम चालू आहेत. अभ्यासात मागे पडलेल्या मुलांसाठी १५ दिवसांचा वेगळा अभ्यास वर्गही घेतला जात आहे. पुढील शैक्षणिक वर्षासाठी Yearly Workplan तयार करण्याचे काम सुरू आहे. मुलांच्या स्तरानुसार अभ्यासक्रम आखला जात आहे.

सध्या खेळघराला आर्थिक मदतीची गरज आहे. मुलांना वर्षभर लागणारी स्टेशनरी, नोटबुक्स आणि काही खेळ यासाठी साधारणपणे ₹९०,००० इतका खर्च अपेक्षित आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही तुमच्याकडे मदतीचे आवाहन करत आहोत.

तुमच्या सहकार्यामुळेच खेळघराचा प्रवास इतका यशस्वी झाला आहे. यावर्षीही तुमची मदत मिळाली तर मुलांच्या शिक्षणाचा आनंद अधिक समृद्ध करता येईल.

खेळघरची छोटी फिल्म सोबत देत आहे त्यावरून Khelghar च्या कामाचे स्वरुप लक्षात येईल. https://youtu.be/9tZB68MwXDI

तुमच्या प्रतिसादाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.

आपली ,

खेळघर टीम

९७६३७०४९३०

BANK details –

Account Name – Palakniti Pariwar

Bank – State Bank of India . Branch – Deccan Gymkhana

A/c. No. 35689944253 . IFS Code – SBIN0001110 . Branch Code – 01110.

स्टेशनरी लिस्ट  (२०० मुलांसाठी)

  1. पेन्सिल अप्सरा – ३०० नग
  2. अप्सरा खोडरबर – ५ पाकिटे
  3. स्केच पेन – २० पाकिटे  ( लाल, हिरवा, निळा, जांभळा, काळा, चॉकलेटी )
  4. पेन – १०० नग ( निळे, काळे )
  5. स्टेपलर – २ mediam size
  6. फेव्हीस्टिक – ६ mediam size
  7. A4 size फोल्डर (बटन वाले)  – ४ डझन
  8. सुतळी – ४ बंडल
  9. फेव्हिकॉल – अर्धा किलोच्या ८ बॉटल
  10.  Transparnat सेलोटेप – प्रत्येकी ६ नग- ६’५ centimiter,२ centimiter
  11.  पोष्टर कलर तेली खडु – ( १५ शेडचे ) २० मोठे बॉक्स
  12.  पोष्टर वॉटर कलर – (८ शेडचे )  १५ बॉक्स
  13.  कार्डशीट पांढरे आणि रंगीत -१-१ डझन 
  14.  मार्कर तिरपे – कार्ड शीट वर लिहिण्यासाठी – प्रत्येकी ५ – लाल, हिरवा, निळा,   जांभळा,काळा.

Notebook list

  1. २०० पानी चौकट हाफ स्केप  – ५ डझन
  2. १०० पानी चौकट हाफ स्केप  – ५ डझन
  3. २०० पानी फूल स्केप – ६० डझन
  4. १०० पानी फूल स्केप – ६ डझन
  5. चौकट, दुरेघी, चित्रकला एकत्र वही ३०० पानी – ४ डझन
  6. १०० पानी हाफ स्केप – १ डझन
  7. २०० पानी दुरेघी हाफ स्केप-  ५ डझन
  8. १०० पानी दुरेघी हाफ स्केप-  3 डझन
  9. २०० पानी एकेरी हाफ स्केप-  १ डझन
  10. १०० पानी एकेरी हाफ स्केप-  १ डझन
  11. A4 size – २०० पानी – १ डझन
  12. जम्बो २०० पानी -१ डझन
  13. Attendance register – २ नग

खेळ यादी

  1. दोरी उडी  २० नग
  2. बास्केटबॉल -१ नग
  3. कॅरम सोगत्या – १० सेट
  4. कॅरम Striker – १०
  5. मोठे चेस सेट- ४
  6. शटल बॉल- ४ सेट
  7. Smile Yellow बॉल- १२
  8. पार्किंग पझल  – २
  9. TikTok पझल- ८
  10. रबर रिंग – ५