सोमवार १५ जून पासून खेळघराचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार… मुलांसाठी नवी बॅच, नावे मित्र आणि नवीन शिक्षिका देखील…

नव्या वर्षाची सुरुवात एका मस्त कार्यक्रमाने झाली… लक्ष्मीनगर वस्तीच्या सुरवातीलाच वडाच्या झालाखाली open library थाटली.

ताईंच्या मदतीने मुले पुस्तकांच्या दुनियेत रमून गेली.

नंतर ‘कहानीघर’ च्या कृतार्थ दादाने ‘अप्पुकुटन को तोले कैसे ?’ आणि एक ‘मणिपुरी लोककथा’ अशा दोन बहारदार कथा सादर केल्या. अर्थात सोबत गाणी, गोष्टी आणि गप्पांची धमाल होतीच..

वाचनाचा हा व्हिडिओ तयार केला आहे कृतार्थ शेवगावकर दादाने!