पालकनीतीचं खेळघर सुरू झाल्याला या वर्षी तीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्तानं खेळघर अधिक लोकांपर्यंत पोचावं म्हणून सोशल मीडियासाठी आम्ही काही रिल्स तयार करत आहोत… त्यातलं पहिलं रील… जरूर पहा, इतरांना पाठवा, आपला प्रतिसाद कळवा… https://www.facebook.com/reel/2831579700544829