Khelghar @30
खेळघर पहिलीपासूनच्या मुलांसमवेत दररोज दोन तास शिकण्या शिकवण्याचे काम करते.
दहावीनंतरही मुलांना खेळघराची साथ, सपोर्ट मिळावा म्हणून 2006 पासून खेळघराच्या युवक प्रकल्पाची
सुरूवात झाली. या प्रकल्पाबद्दल जाणून घेऊ या खेळघराच्या व्यवस्थापन समन्वयक प्रियांका पाटील यांच्याकडून…. ..बघा तर मग Khelghar@30 या साखळीतलं चौथे Reel…!
जरूर पहा, इतरांना पाठवा, आपला प्रतिसाद कळवा.
E-mail: khelghar@gmail.com
Mob-९७६३७०४९३०
📸 Instagram: https://lnkd.in/e99pkrAR
▶️ YouTube: https://lnkd.in/ekHqNmYc
📘 Facebook : https://lnkd.in/e7CGTFrM
