Khelghar @30– रेश्मा लिंगायत
रेश्मा ही आमच्या खेळघराच्या अगदी सुरवातीच्या मुलांपैकी एक! आणि शुभदा काकूंची मानसकन्या!
नंतर एका टप्प्यावर ती खेळघरात शिक्षिकेचे कामही करायला लागली.
या दुहेरी भूमिकेतून जाताना ती खूप शिकली, बदलली. तिच्या सभोवतालच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मुलांमधेही सकारात्मक बदल घडवून आणण्यात तिचा मोठा रोल आहे.
त्यामुळे तिचे मनोगत फार सुंदर झाले आहे.
बघुया खेळघरात काय होते…Khelghar@30 या साखळीतलं Reel…
E-mail: khelghar@gmail.com
Mob-९७६३७०४९३०
📸 Instagram: https://www.instagram.com/p/DckkUUOPQYn/
▶️ YouTube: https://youtu.be/FjQ5qYecDHs
📘 Facebook : https://www.facebook.com/reel/28534424912835906
#30yearsofkhelghar
#palakneeti
#khelghar
#JoyfulLearning
#30YearsofImpact
