बौद्धिक क्षमतांचा विकास

बौद्धिक क्षमतांचा विकास

व्यक्तीचं कौटुंबिक, सामाजिक स्तरावरचं वागणं-बोलणं, नाती जोडणं, हे त्या व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेवर आणि पर्यायानं सामाजिक भावनिक विकासावर ठरतं. व्यक्तीचा बौद्धिक...
Read More

संवादकीय – जून २०२२

आपली सामाजिक ओळख कशाशी तरी, कुठली तरी बांधिलकी मानणार्‍या गटाशी जोडलेली असते. कारण ‘आपण’ आणि ‘दुसरे’ असे केल्याशिवाय आपल्याला ही...
Read More
शाळा

शाळा

प्रख्यात मार्क्सवादी विचारवंत आणि लेखक सुधीर बेडेकर ह्यांचे 25 मार्च 2022 ला निधन झाले.  मुलांच्या आयुष्यात असलेले शिक्षणाचे स्थान आणि...
Read More
REFUGEE 

REFUGEE 

When I was born My mother said you are a refugee. Our tent on the roadside smoked in the snow....
Read More
फ्री टु लर्न

फ्री टु लर्न

फ्री टु लर्न लेखक : डॉ. पीटर ग्रे प्रकाशक : बेसिक बुक्स हे पुस्तक अ‍ॅमेझॉनवर किंडल व प्रिंट एडिशनमध्ये उपलब्ध...
Read More
आनंदाचा अर्थपूर्ण प्रवास 

आनंदाचा अर्थपूर्ण प्रवास 

नुकतेच नाशिकच्या आनंद निकेतन शाळेचे ‘अ जर्नी टु जॉयफुल अँड मीनिंगफुल एज्युकेशन’ हे पुस्तक प्रकाशित झाले. पुस्तक विशेषतः पालक आणि...
Read More
अपनी शाला

अपनी शाला

पंकज खटीक मयुरी गोलाम्बडे विद्यार्थ्यांच्या  सर्वांगीण विकासामध्ये भावनिक आणि सामाजिक विकास महत्त्वाची भूमिका बजावतो. यातून मुलाचा आत्मविश्वास, सहअनुभूती, सहवेदना, मैत्री करून...
Read More
मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे! 

मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे! 

(पुस्तक परिचय) गीता महाशब्दे किशोर मासिकात डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी लिहिलेली लेखमाला आता लोकवाङमय गृहाने पुस्तक-स्वरूपात आणली आहे. मुलामुलींना तर...
Read More
शांती आणि सुरक्षा

शांती आणि सुरक्षा

आभा जेऊरकर केवळ संघर्षाचा अभाव म्हणजे शांती नव्हे. वर्ण, धर्म, जात, पंथ, कूळ, लिंग, वर्ग यावर आधारित किंवा यासारख्या कोणत्याही...
Read More
घटस्फोट : नवरा-बायकोचा, आई-वडिलांचा नव्हे

घटस्फोट : नवरा-बायकोचा, आई-वडिलांचा नव्हे

अॅड. छाया गोलटगावकर  कौटुंबिक पातळीवर पती-पत्नीमधले मतभेद, कलह वाढत गेला, की कित्येकदा घटस्फोटाचं पाऊल उचललं जातं. एकत्र राहून भांडण मिटत...
Read More
शांती-शिक्षणासाठी एक साधन

शांती-शिक्षणासाठी एक साधन

(पुस्तक परिचय) चिंतन गिरीश मोदी आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला घटनेने मूलभूत हक्क मिळण्याची खात्री दिली असली, तरी वेगवेगळ्या लोकांचा नागरिकत्वाचा...
Read More
समानता

समानता

मोहम्मद अरशद खान एक लहरी राजा होता. आलेली लहर तो पुरी करूनच घ्यायचा. राजा कधी काय फर्मान सोडेल याची काही...
Read More
पालकत्वाची भीती

पालकत्वाची भीती

अपर्णा देशपांडे जेसन रीड हे अमेरिकेतील प्रसिद्ध व्यावसायिक, लेखक, लघुपट निर्माता आणि एक पिता. साधारण साडेतीन वर्षांपूर्वी त्यांच्या चौदा वर्षांच्या...
Read More
‘इनसाईड आऊट’… भावनांचे अनोखे विश्व

‘इनसाईड आऊट’… भावनांचे अनोखे विश्व

(चित्रपट परिचय) अद्वैत दंडवते मुले आनंदाव्यतिरिक्त इतर भावनादेखील व्यक्त करणार आहेत, त्याही त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी तितक्याच गरजेच्या आहेत हे पालकांनी...
Read More
आंतरधर्मीय घरात मूल वाढवताना

आंतरधर्मीय घरात मूल वाढवताना

उर्मी चंदा आंतरधर्मीय विवाहातील वैयक्तिक अनुभव आणि मिश्र संस्कृतीमध्ये मूल वाढवताना आलेले अनुभव आठवत असताना उर्मी चंदा  आपल्या आयुष्याबद्दलच्या  आतापर्यंत  न स्वीकारलेल्या...
Read More
वनवास

वनवास

उदयन देवपुजारी उदयन नुकताच दहावी झालाय. आजूबाजूच्या गोष्टींबद्दल प्रश्न पडण्याचे, कुतूहल वाटण्याचे, भावनांचे कल्लोळ उठण्याचे हे वय; काही तरी समजतेय...
Read More
झरोका पाकिस्तानात उघडणारा

झरोका पाकिस्तानात उघडणारा

स्वाती भट ‘प्ले फॉर पीस’... माणसांना एकमेकांशी जोडायला... कुठल्याही अडसराविना... मनांच्या किंवा सीमांच्या.  ह्या प्रवासात इथे पाकिस्तानात आम्ही कसे येऊन...
Read More
कायापालट

कायापालट

अज्ञातमित्र कुठलीही व्यक्ती किंवा समुदायाची शांतीच्या दिशेने वाटचाल व्हावयाची असेल, तर त्यांच्या भोवतीची परिस्थिती नैसर्गिक असणे गरजेचे आहे. भीतीमय वातावरणातले...
Read More
कुटुंबातील हिंसा आणि शांती

कुटुंबातील हिंसा आणि शांती

प्रीती पुष्पा-प्रकाश आपल्याला शांतिप्रिय आणि न्याय्य समाज निर्माण करायचा आहे. तसं असेल तर माणसामाणसात दुही निर्माण करणार्‍या सगळ्याच गोष्टींना फाटा...
Read More
शिक्षण, शांती व संवाद – काही वैयक्तिक अनुभव

शिक्षण, शांती व संवाद – काही वैयक्तिक अनुभव

प्रयाग जोशी शिकणं ही अशी मानवी क्रिया आहे ज्यामध्ये दुसर्‍याचा कमीतकमी हस्तक्षेप आवश्यक असतो. शिकवण्यानं शिक्षण होत नाही. एखाद्या अर्थपूर्ण...
Read More
1 21 22 23 24 25 106