प्रतिसाद- एप्रिल २००३
जानेवारीच्या संवादकीयमध्ये आपण आधी राजकारण्यांवर दुगाण्या झाडून नंतर ‘पालकनीती हे राजकारणाचे नव्हे, बालकारणाचे माध्यम आहे’ अशी वर सारवासारव केलेली आहे....
Read More
एप्रिल २००३
या अंकात... प्रतिसाद - एप्रिल २००३संवादकीय - एप्रिल २००३वैचारिक निर्भयता आणि मानसिक आरोग्य - कि. मो. फडके‘नकळत सारे घडले’ -...
Read More
संवादकीय – एप्रिल २००३
युद्धाला सर्व जगातून, सर्वसामान्य जनमतानं विरोध केला आहे. ‘युद्ध’ म्हणून युद्ध नको, एकतर्फी युद्ध तर नकोच नको, असं म्हटलं गेलं...
Read More
अनुवाद करताना
वर्षा सहस्रबुद्धे श्री. कृष्णकुमार यांच्या Thechild's language and the teacherया पुस्तकाच्या अनुवादाचा शेवटचा भाग मागील अंकात आपण वाचलात. श्रीमती वर्षा...
Read More
घर देता का घर? (लेखांक – 13)
रेणू गावस्कर रज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं. आता डेव्हिड ससूनच्या माध्यमातून शोध सुरू झाला म्हटल्यावर मुलांच्या...
Read More
बाल्य करपू नये म्हणून…
शेफाली वासुदेव अनेक अभ्यासांतून असं समोर येतं आहे की, लैंगिक अत्याचार फक्त मुलींवरच होतो असं नव्हे. मुलगेही त्यांचे मोठ्या प्रमाणात...
Read More
मूल्यशिक्षण– लेखांक १
सुमन ओक ‘माणसाच्या वागणुकीमधे सर्वत्र मूल्यांचा र्हास होत आहे’ असं अनेकदा ऐकायला मिळतं. आपणही बोलतो. त्यामुळेही असेल कदाचित पण प्रत्यक्षात...
Read More
संवादकीय – मार्च 2003
ही महिन्यांपूर्वी वृत्तपत्रात वाचलेली एक बातमी मनात घर करून राहिली आहे. पुण्यातल्या सेंट हेलेनाजमधे बालवर्गात शिकणारी एक छोटीशी, 3॥ वर्षांची...
Read More
प्रतिसाद– मार्च २००३
जानेवारीचं संवादकीय खूप आवडलं. खरंच गिजुभाईंचं प्रत्येक वाक्य किती मोलाचं आहे. या अंकातील, चांगले प्रश्न कसे विचारावेत?, इथे काय आहे...
Read More
मार्च २००३
या अंकात... प्रतिसाद– मार्च २००३ - प्रेरणा खरे, अशोक केळकर, संज्ञा कुलकर्णीसंवादकीय – मार्च 2003अस्तित्व - अनुताई भागवतमूल्यशिक्षण - सुमन...
Read More
संवादकीय – मार्च 2003
ही महिन्यांपूर्वी वृत्तपत्रात वाचलेली एक बातमी मनात घर करून राहिली आहे. पुण्यातल्या सेंट हेलेनाजमधे बालवर्गात शिकणारी एक छोटीशी, 3॥ वर्षांची...
Read More
मुलांची भाषा आणि शिक्षक – लेखांक – १३
लेखक - कृष्णकुमार अनुवाद - वर्षा सहस्रबुद्धे वर्गातल्या जीवनावर पाठ्यपुस्तकांचाच पगडा असेल, शिक्षक पाठ्यपुस्तकांखेरीज काहीच वापरत नसेल तर ती चिंतेची...
Read More
बालचित्ररंग
अमृताताईंनी सात-आठ वर्षे वेगवेगळ्या गावांमधे बालरंजन केंद्र चालवले. त्या सुट्टीत मुलांसाठी शिबिरंही घेतात. त्यांच्या अनुभवातून... चित्रकला. चित्रं काढण्याचं कसब. आपण...
Read More
तिरिछ आणि इतर कथा (पुस्तक परीक्षण) – गणेश विसपुते
भूमिका घेणारा लेखक ‘तिरिछ आणि इतर कथा’ या कथासंग्रहातील उदयप्रकाश यांच्या मूळ हिंदी कथा यापूर्वी वेगवेगळ्या नियतकालिकांतून आणि स्वतः लेखकाच्या...
Read More
शोध (लेखांक – १२) रेणू गावस्कर
गेलं वर्षभर ‘पालकनीती’च्या माध्यमातून वाचकांशी भेट होत राहिली. वीस, पंचवीस वर्षांपासून जे मनात घोळत होतं त्याला शब्दरूप मिळालं. मनातले विचार...
Read More
उच्च शिक्षणात मूल्यशिक्षण?
अंजनी खेर ब्रह्मचर्य या मूल्याविषयी ‘गतिमान संतुलन’ या दिलीप कुलकर्णी यांच्या संपादनाखाली निघणाऱ्या नियतकालिकाच्या २१ जानेवारी २००३ च्या अंकातली एक...
Read More
जिंकणारी मूल्ये : धर्मनिरपेक्ष शिक्षणाची नवी व्याख्या
लेखक : कृष्ण कुमार नोव्हेंबर २००० मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रम धोरण जाहीर झाले. त्यामुळे आजपर्यंतची भूमिका आणि राष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक्रम...
Read More
संवादकीय – फेब्रुवारी २००३
शिक्षणव्यवस्थेवर दूरगामी परिणाम घडवणारे शासकीय निर्णय, या निर्णयांमागची धोरणं आणि या धोरणांवर असलेले अनेक प्रभाव याबद्दल आपण पालकनीतीतून सातत्यानं चर्चा...
Read More