सकारात्मक शिस्त – लेखांक – ५

लेखिका-जेन नेल्सन, रूपांतर-शुभदा जोशी प्रोत्साहन ‘‘मी लहान आहे, मला तुम्ही आपलं म्हणायला हवं आहे!’’ असं एखादं लहान मूल आपल्याला सांगू शकेल का? पण ‘मुलाचं बेशिस्त वागणं’ हीच गोष्ट तुम्हाला त्याच्या खास भाषेत सांगत असतं. बर्‍याच मोठ्या माणसांना ही गुप्त भाषा Read More

ऑगस्ट-२०१४

ऑगस्ट २०१४ या अंकात… 1 – नवक्षितिज : ‘विशेष’ प्रौढांच्या आनंदी आयुष्यासाठी 2 – सत्तांतरासाठी ‘फिरणारं चाक’ 3 – ‘कॉम्पुटर’ लॅब सुरू झाली असती… 4 – सकारात्मक शिस्त – उपायांच्या दिशेनं… एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. Read More

सकारात्मक शिस्त – उपायांच्या दिशेनं…

शुभदा जोशी मुलांच्या हातून काही चूक झाली आणि त्यामुळे त्यांचं स्वतःचं किंवा इतरांचं काही नुकसान झालं की अर्थातच मोठ्या माणसांना राग येतो. त्यांच्या मनात आणि अनेकदा तोंडातूनही प्रतिक्रिया उमटतात…‘केली आहेस ना चूक… भोग आता आपल्या कर्माची फळं !’ ‘आता अजिबात Read More

‘कॉम्पुटर’ लॅब सुरू झाली असती…

भाऊसाहेब चासकर ‘‘सर, काल आपल्या गावची यात्रा व्हती. तुम्ही कामून आले नव्हते यात्रेला?’’ मोटरसायकलवरून खाली उतरून शाळेच्या आवारात पाय ठेवतो न ठेवतो तोच मुलांनी मला घेरलं. मला मुलांच्या प्रश्नांचं काहीसं नवल वाटलं. कारण याच गावात मी लहानाचा मोठा झालेलो. गावात Read More

सत्तांतरासाठी ‘फिरणारं चाक’

किशोर दरक मार्च २००६ मध्ये केंद्र सरकारनं केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये ओ.बी.सी. प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना २७% आरक्षण देण्याची घोषणा केली. ओ.बी.सी. आरक्षण लागू झालं तर आपला ‘उच्चशिक्षणाचा हक्क’ हिरावून घेतला जाईल, आपण बेरोजगार होऊ या भावनेतून उच्चजातीय तरुणांनी निदर्शनं सुरू केली होती. Read More

नवक्षितिज : ‘विशेष’ प्रौढांच्या आनंदी आयुष्यासाठी

डॉ. नीलिमा देसाई स्वत:चं मूल ‘विशेष’ आहे, हे स्वीकारणं कोणत्याही आई-वडिलांना कठीण असतं. समाजाचा विशेष मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांच्यासाठी आवश्यक असणार्‍या सुविधांचा अभाव, त्यांच्यामुळे कुटुंबावर येणार्‍या मर्यादा, बंधनं अशा अनेक कारणांमुळं स्वत: ते मूल आणि त्याचं कुटुंब -असलेला अवकाशही हरवून Read More