आता बोला (कविता) …
आदिम काळापासून धडपडतोय माणूस एकमेकांसोबत जगण्यासाठी. हाताबोटांच्या, नाकाडोळ्यांच्या आणि गळ्यातून निघणार्या आवाजाच्या खुणा पुरेनात, मनातलं तर्हेतर्हेचं देण्याघेण्यासाठी…. तेव्हा आपल्याच गळ्यातल्या आवाजांना निरखत… उलगडत… वापरत शोधल्या नि ठरवल्या त्यानं – मनाआतलं लाख परीचं काही बाही – एकमेकांपाशी पोहोचवणार्या शब्दांच्या खुणा. आता Read More
