शिकविण्यातल्या आनंदाचं रहस्य

सतीश बहादूर शिक्षक व्हावंसं मनापासून वाटणं आणि तसं झाल्यावर शिकविण्यातला आनंद निवृत्तीपर्यंत टिकणं ही तशी अभावानंच दिसणारी गोष्ट. अशा एका शिक्षकाचं मनोगत आपल्यासमोर ठेवावंसं वाटलं. प्रा. सतीश बहादूर हे पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये ‘चित्रपट रसग्रहण’ हा विषय शिकवत असत. तिथून निवृत्त Read More

संवादकीय- मार्च २००७

संवादकीय दर आठ मार्चला मित्र-मैत्रिणींचे संदेश येतात. हल्ली ते फार सोपं झालंय. ‘Happy woman’s day !’ मला काही समजत नाही, संदेश पाठवण्याबद्दल आभार मानावेत की काय करावं? एक दिवस स्त्री-दिन म्हणून ‘साजरा’ करण्यानं नेमकं काय होतं हे मला कळत नाही. Read More

सावल्या

वसंत केशव पाटील तुला काय वाटतंय की मी आपला रिकामा बसून असतोय?’’ ‘‘नाही ना. आपल्या कामातून तुम्हाला तर डोके वर काढायलाही सवड नसते. मोकळी आहे म्हणायला ती मीच!’’ मी बोलून गेले. यावर, तो पहिल्यापेक्षाही मोठ्याने ओरडला आणि पेन टेबलावर आपटत Read More

मार्च २००७

या अंकात… संवादकीय – मार्च २००७ शिकविण्यातल्या आनंदाचं रहस्य सावल्या Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.

भय इथले संपत नाही… (संवादकीय) – जानेवारी २००७

अनुष्का-सहा वर्षांची चिमुरडी एका लग्नासाठी परगावी येते आणि लग्नाच्या कोलाहलात तिनं मारलेली आर्त किंकाळी कुणाला ऐकूही येत नाही. लग्नघरातल्याच एका खोलीत तिच्यावर बलात्कार होतो. चिमुकली योनी वेडीवाकडी फाटते. नंतर दोनतासांनी रक्ताच्या थारोळ्यात सापडलेली लेक उचलून वडील धावत सुटतात, अर्ध्या रात्री Read More

चाकोरीचा काच

सॅम वॉल्टर फॉस नावाच्या कवीने शंभर वर्षांपूर्वी लिहिलेली एक गमतीदार कविता आहे. तिचा भावार्थ असा – एका महानगरामधला एक हमरस्ता अगदी वेडावाकडा, वळणावळणांचा होता, सरळ रेषेतले मैलभर अंतर जाण्यासाठी तीन मैलांचा वळसा पडेल असा. शहर तर तसे सपाटीवर वसलेले, मग Read More