आशेचं पारडं जड होतंय

शुभदा जोशी केंद्र सरकारच्या पातळीवरNCERT ने ठरवलेला शिक्षणक्रम, तो मध्यवर्ती धरून ठरवलेला अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके या सर्वांवर शालेय शिक्षणाची रचना आधारलेली असते. शालेय शिक्षणातल्या त्रुटी आणि अडचणींबद्दल अनेकदा बोललं जातं. त्यामधे सुधारणा करण्याच्या दृष्टीने सध्या जोरदार प्रयत्न चालू आहेत. शिक्षणतज्ज्ञ Read More

‘बाळ’बोध

संकल्पना – शारदा बर्वे, शब्दांकन – वर्षा सहस्रबुद्धे ‘अंतरंग’ मध्ये येणार्यांaमध्ये मुलं, त्यांचे पालक, आजी-आजोबा, शिक्षक यांच्याबरोबरच सहा महिन्यांपासून अडीच-तीन वर्षापर्यंतच्या बाळांचाही समावेश आहे. गरोदरपणामधे काही अडचण असेल, आनुवंशिक मतिमंदत्व असण्याची शक्यता, आईला मधुमेह किंवा थायरॉईडचा आजार, वेळेपूर्वीच बाळ जन्माला Read More

‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं? – लेखांक १

डॉ. साधना नातू कमावत्या आईची दुहेरी जबाबदारी अजूनही चालूच आहे. एकीकडे घरकाम, बालसंगोपन व दुसरीकडे व्यावसायिक जबाबदार्याड ही तारेवरची कसरत बहुसंख्य स्त्रियांना करावी लागते. या दुहेरी ओझ्यामागचे अनेक पदर उलगडून पाहिले तर असे दिसते की आपल्याकडे बाईला ‘आईपणामुळे’ (विशेषतः मुलाची Read More

फेब्रुवारी २००५

या अंकात… संवादकीय – फेब्रुवारी २००५ सांगावंसं वाटतं ! स्वपथगामी टेंपर टॅन्ट्रम्स आशेचं पारडं जड होतंय ‘बाळ’बोध ‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं ? – लेखांक १ Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. Read More

जानेवारी २००५

या अंकात… संवादकीय – जानेवारी २००५ मुलं आणि आपण अपेक्षा आणि हक्क – एक अनुभव – मेधा परांजपे बालपण – अलका महाजन सृजनाची हत्या – गिजुभाई बवेधा अनारकोचं तत्त्वज्ञान Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून Read More

संवादकीय – जानेवारी २००५

महिनाभरापूर्वी त्सुनामी/सुनामी म्हणजे काय, हे कुणी विचारलं असतं तर शब्दकोश शोधावा लागला असता. दूरदर्शनवरच्या एखाद्या चमकदार प्रश्नमंजुषेत कुणी त्याचं उत्तर बरोबर दिलं असतं, तर कौतुक वाटलं असतं. अनेक शब्दकोशांत हा शब्दच सापडला नाही, ऑक्सफर्ड शब्दकोशात ‘समुद्रतळाशी झालेल्या भूकंपादी हालचालींमुळे एकापाठोपाठ Read More