सृजनाची हत्या

लेखक : गिजुभाई बधेका – अनुवाद : प्रीती केतकर काही काही हत्यांचा पीनल कोडच्या कलमांमधे समावेश होत नाही. त्या घटनांना अपराध म्हणावं असं कायदेतज्ज्ञांना वाटत नाही. नीतिविशारदांच्या दृष्टीनं ज्याच्यासाठी प्रायश्चिनत्त घेणं गरजेचं आहे, अशा खूप गोष्टी आहेत. पण त्यातही अजून Read More

अनारकोचं तत्त्वज्ञान

लेखक सत्यु (सतीनाथ षडंगी) – मराठी अनुवाद आरती शिराळकर अंथरुणात लोळत लोळत डोळे मिटून अनारको आई-बाबांचा घरातील साचल घेत होती. आईची स्वयंपाकघरात खुडबूड चालू होती. तेवढ्यात तिचे बाबा येऊन तिच्या केसांतून हात फिरवत बिछान्यावर बसले. मग त्यांनी हळूच गालाचा पापा Read More

सप्टेम्बर १९९९

या अंकात… संवादकीय – सप्टेम्बर १९९९ बोली आणि प्रमाणभाषा – डॉ. नीती बडवे बालपण सरताना….. कला : एक शांतीदूत – लेखक: कृष्णकुमार – अनुवाद: विनय कुलकर्णी जॉन ड्यूई  आर्यपूर्वकालीन भारतीय शिक्षण पद्धती वाट शिकण्याची…- शुभदा जोशी Download entire edition in Read More

जाणता अजाणता : वंदना कुलकर्णी

मी एका स्त्रीविषयक संग्रहण व संशोधन केंद्रात काम करते. हे केंद्र आता साधन केंद्र म्हणून चांगलंच विकसित झालंय. वेगवेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती इथल्या माहितीचा, दृक्श्राव्य माध्यमांचा, लाभ घेतात. कधी साधन व्यक्ती म्हणून जाणं, तर कधी साधन Read More

अडीच अक्षरांची पालकनीती!

श्यामला वनारसे “ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय|’’ असे आपण संत कबीरांच्या वाणीचे उद्गार सहज उद्धृत करतो. पण या अडीच अक्षराच्या वाचनाचा मेळ कबीरांनी पंडित होण्याशी का आणि कसा जोडला याचा खरे तर दरवेळी वेगळा शोध घेणे शक्य Read More