डिसेंबर २०२२

या अंकात… संवादकीय – डिसेंबर २०२२ 2022 जोडअंकाबद्दल वाचक लिहितात काय सांगते कहाणी विज्ञानाची काय झालं?… बाळ रडतंय… बाबा चूक करतो तेव्हा… आम्ही तुम्हाला विसरलो नाही… आदरांजली – डॉ. नागनाथ कोत्तापल्ले आदरांजली – पद्मभूषण इला भट्ट पुस्तकांच्या वाटेवर हताशा से Read More

हताशा से एक व्यक्ति बैठ गया था

विनोद कुमार शुक्ल हे हिंदीतले एक प्रसिद्ध कवी आणि कादंबरीकार आहेत. त्यांची कल्पना आणि वास्तवाच्या सीमेवर रेंगाळणारी लेखनशैली एखादी झुळूक यावी तशी वाचकाला ताजेतवाने करते. ‘लगभग जय हिन्द’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. ‘नौकर की कमीज़’ ह्या त्यांच्या कादंबरीवर निर्माते मणिकौल Read More

काय सांगते कहाणी विज्ञानाची

‘माझे विज्ञानावरचे प्रेम हे पूर्णपणे साहित्यिक आहे’… ऑलिव्हर सॅक्स ह्यांच्या ‘ऑन द मूव्ह’मधून. माझे विज्ञानावर प्रेम आहे. ह्याकडे एखाद्या लेखक किंवा वाचकाचे प्रेम अशा दृष्टीने पाहावे लागेल. माझ्यासाठी ते एक सुंदर महाकाव्य आहे; अद्भूत रसापासून ते करुण, वीर, रौद्र असे Read More

संवादकीय – डिसेंबर २०२२

बोधिसत्त्व फाउंडेशनने मध्यंतरी सामाजिक व धार्मिक सलोखा हा विषय केंद्रस्थानी ठेवून एक चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. सलोखा म्हणजे काय ह्याबद्दल त्यांनी शाळेतल्या मुलांना ‘आपल्या परिसरातले सगळ्या जाती-धर्माचे लोक एकमेकांची मदत घेऊन जगतात म्हणजे सलोखा’ असे काहीसे सांगितले. त्यावर एक Read More

बाबा लहान होता तेव्हा – ९

बाबा चूक करतो तेव्हा… अलेक्झांडर रास्किन लहान असताना बाबा दूध, पाणी, चहा घ्यायचा आणि त्याला कॉडलिव्हर ऑईलही दिलं जायचं. वाढत्या वयातल्या मुलांसाठी कॉडलिव्हर ऑईल चांगलं असतं, असं त्या काळी मानलं जात असे. पण ते भयंकर असायचं. छोट्या बाबाला वाटायचं, की Read More

पुस्तकांच्या वाटेवर

मुलांप्रमाणेच मोठ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी टाटा ट्रस्टतर्फे भोपाळला लायब्ररी एज्युकेटर कोर्स (एल. ई. सी.) आयोजित केला जातो. मुलं वाचती व्हावीत, त्यांनी पुस्तकांकडे वळावं यासाठी ह्या कोर्सची खूप विचारपूर्वक आखणी केलेली आहे.  ज्या मुलांच्या आजूबाजूला पुस्तकं नसतात अशा मुलांना Read More