सार्वत्रिकीकरणामधील आव्हाने

राजन इंदुलकर श्रमिक सहयोग संस्थेने रत्नागिरी जिल्ह्यात चालविलेल्या शैक्षणिक उपक्रमाविषयी ‘पालकनीती’च्या मागील काही अंकातून तपशीलवार मांडणी करण्यात आली. हा या मालिकेतील शेवटचा लेख आहे. गेली १५ वर्षे सलगपणे श्रमिक सहयोगने हा उपक्रम चालविला आहे. या कार्याचा मुख्य रोख वंचित घटकांच्या Read More

भरारी

सीमा कुलकर्णी सीमा कुलकर्णी या लातूरच्या जीवन विकास प्रतिष्ठानाच्या मतिमंद मुलांच्या विद्यालयात क्रिडा व विशेष शिक्षिका म्हणून काम करतात. थोडासा मतिमंद आणि पूर्णतः कर्णबधिर असलेल्या अन्वरने शाळेत प्रवेश घेतल्यापासून स्वतःच्या पायावर जिद्दीने उभे राहण्यापर्यंतच्या प्रवासातली काही निरीक्षणे इथे नोंदवली आहेत. Read More

वेदी – लेखांक – ११

सुषमा दातार त्या रविवारी आम्ही खूपच आनंदात होतो. आम्हाला फास्ट आणि बिन धुराच्या इलेक्ट्रिक ट्रेनमधून प्राणी संग्रहालयात नेलं होतं. आम्ही पिंजर्याच्या पुढून दोघं किंवा तिघं हात धरून चालत होतो. एका हातानं रेलिंगला धरलं होतं. सगळ्यात पुढे रासमोहन सर होते. ते Read More

अध्ययन वैविध्य : एक तोंडओळख

डॉ. प्रज्ञा कुलकर्णी अथर्वच्या निकालाचा दिवस म्हणजे घरातलं वातावरण बिघडवणारा दिवस. अथर्व हा एक बुद्धिमान पण गुंड मुलगा. भरपूर दंगामस्ती करतो. त्याला तोंडी सगळं येत असतं पण परीक्षेत भरपूर मार्क कधीच पडत नाहीत. अथर्वच्या आईने यावेळी स्वत: अभ्यासात लक्ष घालायचं Read More

फेब्रुवारी-२००८

फेब्रुवारी २००८ या अंकात… 1 – पालकत्वाचा परवाना 2 – प्रयोगभूमी 3 – वेदी – लेखांक ७ 4 – वेश्या व्यवसायाचे विलोभिनीकरण एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.

कर्ता करविता (पुस्तक परिचय)

शुभदा जोशी सकाळी आठची वेळ, मोठी घाईगडबडीची. ८.३० वाजता स्वयंपाक तयार हवा. दोन्ही कन्यांची शाळेत जायची गडबड, नाष्ट्यात काहीतरी वेगळं चटकदार हवं. शिवाय पौष्टिक काहीतरी. सॅलड, फळं, दूध, खजूर. संध्याकाळी वेळ होत नाही तेव्हा त्या स्वयंपाकाचीही तयारी आत्ताच करून ठेवायला Read More