वेदी – लेखांक – ३

सुषमा दातार मुलांचं वसतिगृह श्री. व सौ. रासमोहन यांच्याबरोबर राहायला लागून एखादा आठवडा झाला असेल. एक दिवस बाई जेवणाच्या वेळी मला म्हणाल्या, ‘‘आमची झोपायची जागा फारच लहान आहे. तू इतर मुलांबरोबर त्यांच्या वसतिगृहात झोपायला गेलास तर सोयीचं होईल.’’ ‘‘पण आपण Read More

संवादकीय – जून २००७

संवादकीय शालेय वयातल्या अनेक मुलामुलींसोबत शिबिर सहली, स्नेहसम्मेलन, गंमत जत्रा, दुकान जत्रा असे अनेक कार्यक्रम आपल्यापैकी अनेकांनी आायोजले, पार पाडले असतील. कार्यक्रम उत्तम होतात, खूप धमाल येते, सगळं खरं, पण शेवटी फार शीण येतो हेही आठवत असेल. पालकनीतीच्या वाचक वर्गात Read More

‘श्रमिक सहयोग’ – एक अनुभव

प्रियंवदा बारभाई ‘श्रमिक सहयोग’ या संस्थेबद्दल काही वर्षांपूर्वी ऐकलं होतं. चिपळूणजवळच्या सह्याद्रीच्या दर्याखोर्यातल्या आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठीचा हा प्रयास आहे. इतर अनेक सामाजिक संस्थांप्रमाणेच हे एखादं रचनात्मक काम असावं असं वाटलं होतं. त्यावेळी या कामाविषयी विशेष उत्सुकता जाणवली नव्हती. पण नुकतीच Read More

जून २००७

या अंकात… संवादकीय – जून २००७ बालमन आणि ‘बालभारती’ (इ. पहिली ते चौथी) वंचितांमधे शिक्षणातून सामर्थ्य निर्मिती वेदी – लेखांक – ३ ‘श्रमिक सहयोग’ – एक अनुभव Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला Read More

संवादकीय – मे २००७

लैंगिकता शिक्षण द्यावं की नाही हा प्रश्न मुळात गैरलागू आहे. लैंगिकता माणूस शिकतोच. ज्याप्रकारे परिसरातून मूल मातृभाषा शिकतं, तसंच लैंगिकताही शिकतं. मुद्दा इतकाच असतो की मुखपृष्ठावर उल्लेखल्याप्रमाणे मानवीपणानं त्यानं/तिनं शिकावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. Read More

लैंगिकता शिक्षणाचा प्रवास

मुलाखत : डॉ. अनंत साठे, डॉ. शांता साठे ‘शालेय विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण द्यावे की नाही’, अशी चर्चा गेले काही दिवस सर्वत्र होताना दिसते. या विषयाचे निर्विवाद महत्त्व ओळखले ते फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन-इंडियाच्या पुणे शाखेने, विशेषतः डॉ. सुमती कानिटकर, डॉ. अनंत Read More